शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : त्र्यंबोली यात्रा शनिवारी पाचव्या माळेला, अंबाबाई-त्र्यंबोलीची होणार भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 15:38 IST

शारदीय नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला (शनिवारी) त्र्यंबोली देवीची यात्रा होणार आहे. या दिवशी आपल्या प्रिय सखीचा रुसवा काढण्यासाठी अंबाबाई स्वत: पालखीत विराजमान होवून लव्याजम्यानिशी त्र्यंबोली टेकडीला जाते. यावेळी गुरव घराण्यातील मुलीच्या हस्ते कोहळा छेदन विधी होईल.

ठळक मुद्देत्र्यंबोली यात्रा शनिवारी पाचव्या माळेला कोहळा छेदनविधी दुपारी : अंबाबाई-त्र्यंबोलीची भेट

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला (शनिवारी) त्र्यंबोली देवीची यात्रा होणार आहे. या दिवशी आपल्या प्रिय सखीचा रुसवा काढण्यासाठी अंबाबाई स्वत: पालखीत विराजमान होवून लव्याजम्यानिशी त्र्यंबोली टेकडीला जाते. यावेळी गुरव घराण्यातील मुलीच्या हस्ते कोहळा छेदन विधी होईल.यंदा प्रथम, आणि द्वितीया हे दोन्ही तिथी बुधवारीच असल्याने ललिता पंचमी यंदा नवरात्रौत्सवाच्या चौथ्या दिवशीच आली आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी श्री अंबाबाईचा अभिषेक झाल्यानंतर दहा वाजता सोन्याच्या पालखीतून देवीची उत्सवमूर्ती आपल्या लव्याजम्यानिशी त्र्यंबोली टेकडीकडे प्रस्थान करेल. तत्पूर्वी जुना राजवाड्यातील तुळजाभवानी देवी तसेच गुरूमहाराजांच्याही पालख्या त्र्यंबोलीस निघतील.

वाटेत भक्तांकडून सेवा व आरती स्विकारत पालखी बारा एकच्या दरम्यान त्र्यंबोली टेकडीवर पोहोचेल. येथे त्र्यंबोली देवी व श्री अंबाबाईची भेट होईल. छत्रपती कुटूंबाकडून झाल्यानंतर गुरव घराण्यातील कुमारीच्या हस्ते कोहळा छेदन विधी होईल. त्यानंतर पालख्या परतीसाठी प्रस्थान करतील.सायंकाळी पाचच्या दरम्यान अंबाबाईची पालखी घाटी दरवाजा मार्गे मंदिरात येईल. एक प्रदक्षिणा घालून काही वेळ गरुड मंडपात विसावेल त्यानंतर देवीची उत्सवमूर्ती गाभाऱ्यात जाईल. रात्री मंदिर परिसरात पालखी सोहळा होईल. 

 

टॅग्स :Navratriनवरात्रीkolhapurकोल्हापूर