शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

कोल्हापूर : शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांना श्रद्धांजली : हिंदुत्ववादी संघटनांतर्फे शोकसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 16:26 IST

कांचीकामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानानुसार प्रत्येकाने धर्माचरण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल, अशा भावना रविवारी सायंकाळी मान्यवरांनी व्यक्त केल्या.

ठळक मुद्देशंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांना श्रद्धांजली हिंदुत्ववादी संघटनांतर्फे शोकसभा

कोल्हापूर : कांचीकामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानानुसार प्रत्येकाने धर्माचरण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल, अशा भावना रविवारी सायंकाळी मान्यवरांनी व्यक्त केल्या.हिंदुत्ववादी संघटनांतर्फे प्रायव्हेट हायस्कूल येथे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.हिंदू जनजागरण समितीचे मधुकर नाझरे यांनी शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानानुसार धर्माचरणाची गरज असल्याचे सांगितले.अ‍ॅड. प्रसन्न मालेकर म्हणाले, शंकराचार्यांनी पददलितांसाठी मोठ्या प्रमाणात केलेल्या कार्यामुळे धर्मांतरे थांबली गेली.शिवसेनेचे किशोर घाटगे म्हणाले, आजही हिंदू धर्मावर आक्रमणे चालू आहेत. त्यासाठी शंकराचार्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. अ‍ॅड. केदार मुनिश्वर म्हणाले, शंकराचार्यांच्या आदर्शानुसार चालणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली आहे.शिवसेनेचे संभाजी भोकरे म्हणाले, शंकराचार्यांनी पुढाकार घेऊन धर्मांतरे रोखली. हिंदू महासभेचे संजय कुलकर्णी म्हणाले, शंकराचार्यांचे पाठबळ व मार्गदर्शन नेहमीच सर्वांना राहिले आहे. अ‍ॅड. सुधीर जोशी म्हणाले, स्वामीजींनी मठाचे कार्य दलितांसाठी पोहोचवून त्यांच्यासाठी देवालये स्थापन केली.यावेळी भानुदास महाराज, राजू यादव, अशोक रामचंदानी, मयूर तांबे, प्रफुल्ल जोशी, गोविंद देशपांडे, उदय सांगवडेकर, अनिल कुलकर्णी आदी उपस्थित होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर