शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : कपडे चोरी प्रकरणी पुण्याच्या तीन महिला ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 16:10 IST

महाद्वाररोड बालाजी भवन येथील कापड दूकानात कपडे खरेदीचा बहाणा करीत सहा हजार किंमतीचे चार ड्रेस चोरुन नेणाऱ्या पुण्यातील तीन महिलांना जुनाराजवाडा पोलीसांनी बुधवारी ताब्यात घेतले. संशयित मुमताज खासीम दरबेज (वय ४०), खासीमा बाहिम खान फकीर (४५), बानु खवाजा शेख (३०, सर्व रा. लष्कर बाबा जान चौक दर्गाजवळ, पुणे) अशी त्यांची नावे आहेत.

ठळक मुद्देकपडे चोरी प्रकरणी पुण्याच्या तीन महिला ताब्यातसीसीटीव्ही फुटेजवरुन प्रकार उघडकीस

कोल्हापूर : महाद्वाररोड बालाजी भवन येथील कापड दूकानात कपडे खरेदीचा बहाणा करीत सहा हजार किंमतीचे चार ड्रेस चोरुन नेणाऱ्या पुण्यातील तीन महिलांना जुनाराजवाडा पोलीसांनी बुधवारी ताब्यात घेतले. संशयित मुमताज खासीम दरबेज (वय ४०), खासीमा बाहिम खान फकीर (४५), बानु खवाजा शेख (३०, सर्व रा. लष्कर बाबा जान चौक दर्गाजवळ, पुणे) अशी त्यांची नावे आहेत.अधिक माहिती अशी, प्रतिक प्रशांत तोरस्कर (वय २६, रा. अंबाई टॅक, कोल्हापूर) यांचे महाद्वारोडवर कापड दूकान आहे. ३० आॅक्टोंबरला त्यांच्या दूकानात दूपारी दोनच्या सुमारास तिन महिला आल्या. त्यांनी दिवाळीसाठी कपडे खरेदी करण्याचा बहाणा करीत चार ड्रेस चोरुन नेले.

तोरस्कर यांच्या लक्षात हा प्रकार आलेनंतर त्यांनी जुनाराजवाडा पोलीसांत फिर्याद दिली. पोलीसांनी दूकानातील सीसीटीव्ही फुटेजवरुन तिघा संशयित महिलांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे कसून चौकशी सुरु आहे. त्यांनी आणखी कुठे चोरीचे गुन्हे केले आहेत, याची माहिती पोलीस घेत आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरcctvसीसीटीव्ही