शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :‘त्या’ दोघा सावकारांना अद्याप अटक नाही, व्याजासाठी तगादा लावून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 10:37 IST

दहा टक्के व्याजाने पैसे देऊन मुद्दलीसह व्याजासाठी तगादा लावून मारहाण करणाऱ्या दोघा खासगी सावकारांवर राजारामपुरी व जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. गुन्हा दाखल होऊन पंधरा दिवस झाले तरी अद्याप सावकारांना अटक झालेली नाही.

ठळक मुद्दे‘त्या’ दोघा सावकारांना अद्याप अटक नाही व्याजासाठी तगादा लावून मारहाण

कोल्हापूर : दहा टक्के व्याजाने पैसे देऊन मुद्दलीसह व्याजासाठी तगादा लावून मारहाण करणाऱ्या दोघा खासगी सावकारांवर राजारामपुरी व जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. गुन्हा दाखल होऊन पंधरा दिवस झाले तरी अद्याप सावकारांना अटक झालेली नाही. संशयित बंटीशेठ पिंजाणी (रा. राजारामपुरी), नरेश अशोक परूळेकर (रा. विश्रामबाग, सांगली) अशी त्यांची नावे आहेत.फिर्यादी जयंत वसंत नेर्लेकर (वय ६१, रा. बालाजी रेसिडेन्सी, नागाळा पार्क) हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी संशयित सावकार बंटीशेठ पिंजाणी याच्याकडून दोन लाख रुपये घेतले. पिंजाणी याला दोन लाखांच्या व्याजापोटी आतापर्यंत सहा टक्के व्याजाने १ लाख ५३ हजार रुपये दिले असतानाही रात्री-अपरात्री, घरात व पाच बंगला शाहूपुरी येथील कार्यालयात येऊन मुद्दल दोन लाखांसह व्याज ७२ हजार रुपये देण्यासाठी तगादा लावून शिवीगाळ करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

तसेच सचिन आनंदराव वरूटे (वय ३६, रा. ताराबाई रोड, साकोली कॉर्नर) यांनी घराच्या नूतनीकरणासाठी पैशांची गरज असल्याने सावकार नरेश परूळेकर याचेकडून एक लाख रुपये घेतले होते. या रकमेच्या व्याजापोटी वरुटे यांनी सुमारे ४ लाख ५० हजार रुपये परूळेकरला दिले; मात्र परूळेकर हा वरूटे यांचेकडे आणखी १ लाख ९० हजार रुपयांची मागणी करत आहे. त्यासाठी त्याने तगादा लावून शिवीगाळ केली होती. या दोन्ही सावकारांना अद्याप पोलिसांनी अटक केलेली नाही. 

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर