शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : तेजस्विनीला सुवर्ण मिळताच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 11:46 IST

‘आडवाटेवरचं कोल्हापूर’ या उपक्रमाच्या शुभारंभासाठी दसरा चौकातील शाहू स्मारक भवनमध्ये सकाळी साडे आठ वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील आले होते. पर्यटकांच्या बसेस सुटल्यानंतर ते कार्यकर्त्यांशी चर्चा करत असतानाच त्यांना फोन आला. फोनवरची बातमी ऐकली आणि दादा ओरडलेच, तेजुला गोल्ड.. हे हे... दादांची ती आनंददायी घोषणा ऐकल्यानंतर साहजिकच सर्वांनी टाळ्या वाजवून तिचे अभिनंदन केले आणि तेजस्विनीच्या घरच्यांसोबत आनंद व्यक्त करण्यासाठी मंत्री पाटील तिच्या घरी रवाना झाले......

ठळक मुद्देतेजस्विनी सावंत यांच्या कारकीर्दीमध्ये चंद्रकांत पाटील यांचे योगदानतेजस्विनीच्या घरच्यांसोबत आनंद

कोल्हापूर : ‘आडवाटेवरचं कोल्हापूर’ या उपक्रमाच्या शुभारंभासाठी दसरा चौकातील शाहू स्मारक भवनमध्ये सकाळी साडे आठ वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील आले होते. पर्यटकांच्या बसेस सुटल्यानंतर ते कार्यकर्त्यांशी चर्चा करत असतानाच त्यांना फोन आला.

फोनवरची बातमी ऐकली आणि दादा ओरडलेच, तेजुला गोल्ड.. हे हे... दादांची ती आनंददायी घोषणा ऐकल्यानंतर साहजिकच सर्वांनी टाळ्या वाजवून तिचे अभिनंदन केले आणि तेजस्विनीच्या घरच्यांसोबत आनंद व्यक्त करण्यासाठी मंत्री पाटील तिच्या घरी रवाना झाले......सुरूवातीपासून तेजस्विनी सावंत यांच्या कारकीर्दीमध्ये चंद्रकांत पाटील यांचे योगदान राहिले आहे. तिला विदेशी रायफल देण्यापासून ते प्रत्येक स्पर्धेच्या तयारीसाठी पाटील यांनी तिला नेहमीच सहकार्य केले. तेजस्विनी यांनी एकेक यश मिळवल्याचे पाहून मंत्री पाटील यांनी इतर खेळाडूंनाही अशीच सहकार्याची भूमिका घेतली. त्यामुळेच तेजस्विनीच्या या सुवर्णपदकामुळे पाटील यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूरSportsक्रीडा