शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : हिंदु युवा प्रतिष्ठानचे प्रतिकात्मक आंदोलन, ‘आडवे पडू पुरस्कार ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 15:03 IST

सध्या शहरात ‘आडवे पडू ’ नावाची एक जमात सगळच समजतं ‘स्वत:ला सगळ समजत ’ या अशा आर्विभावात प्रत्येक विकास कामात आडवे पडतात. अशांना हिंदु युवा प्रतिष्ठानच्यावतीने प्रतिकात्मक ‘आडवे पडू पुरस्कार’ दिला जाणार आहे. ही बक्षिसाची ढाल करवीरकरांना पाहण्यासाठी गुरुवारी शिवाजी चौकात खुली करण्यात आली.

ठळक मुद्देहिंदु युवा प्रतिष्ठानचे प्रतिकात्मक आंदोलन‘आडवे पडू पुरस्कार ’ चिन्हाचे शिवाजी चौकात अनावरण

कोल्हापूर : सध्या शहरात ‘आडवे पडू ’ नावाची एक जमात सगळच समजतं ‘स्वत:ला सगळ समजत ’ या अशा आर्विभावात प्रत्येक विकास कामात आडवे पडतात. अशांना हिंदु युवा प्रतिष्ठानच्यावतीने प्रतिकात्मक ‘आडवे पडू पुरस्कार’ दिला जाणार आहे. ही बक्षिसाची ढाल करवीरकरांना पाहण्यासाठी गुरुवारी शिवाजी चौकात खुली करण्यात आली.कोल्हापूर शहरातील ठराविक मंडळी सगळ्या विषयातले सगळे समजते, असे म्हणून पुढे येवून सुुरळीत सुरु असलेले काम बंद पाडण्याचा प्रयत्न करतात. यात चांगली योजना, प्रकल्प, विकासात्मक संधी कोल्हापूरात येणार म्हटले की माहीती अधिकार, स्थगिती याचिका आदी माध्यमे वापरून विकासाला खो घालण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे अशा आडवे पडणाऱ्या व्यक्तिंना हा पुरस्कार दिला जाणार आहे. या बक्षिस रुपी ढालीचे अनावरण गुरुवारी करण्यात आले. यासह अशा प्रवृत्ती विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक देसाई, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, महादेव कुकडे, अ‍ॅड. संपतराव पोवार, महेश इंगवले, राजन सुर्यवंशी, प्रफुल्ल माळकर, महादेव लोहार, सुशील भांदिगरे, सुरेश जरग, विजय आगरवाल, माजी नगरसेवक सुभाष रामुगडे, सयाजी आळवेकर, गणेश देसाई, नजीर देसाई, आदी उपस्थित होते.

कोल्हापूरातील शिवाजी चौक येथे हिंदु युवा प्रतिष्ठानतर्फे शहराच्या विकास कामात आडवे पडणाऱ्या व्यक्तींसाठी प्रतिकात्मक ‘आडवे पडू पुरस्कार’ढालीचे अनावरण गुरुवारी झाले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, अशोक देसाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (छाया : दीपक जाधव)

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHinduहिंदू