शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

कोल्हापूर  : जलतरण स्पर्धेत प्रज्ज्वल वाघ, आभा देशपांडे यांची खुल्या गटात बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 12:29 IST

कोल्हापूर जिल्हास्तरीय खुल्या शाहू जलतरण स्पर्धेत प्रज्ज्वल वाघ, आभा देशपांडे यांनी खुल्या गटात प्रथम क्रमांक पटकावीत बाजी मारली.

ठळक मुद्देप्रज्ज्वल वाघ, आभा देशपांडे यांची खुल्या गटात बाजीसात वर्षांखालील गटात धुव्रराज पाटील व स्वरा पाटील यांना अजिंक्यपद

कोल्हापूर  : जिल्हास्तरीय खुल्या शाहू जलतरण स्पर्धेत प्रज्ज्वल वाघ, आभा देशपांडे यांनी खुल्या गटात प्रथम क्रमांक पटकावीत बाजी मारली.

आभा देशपांडे

कोल्हापूर स्पोर्टस क्लब व रोटरी क्लब आॅफ सनराईजतर्फे भवानी जलतरण तलाव येथे घेण्यात आलेल्या या स्पर्धेत १७ वर्षांखालील गटात अवधूत परुळेकर, इफिया इकलवाले, तर १५ वर्षांखालील तेजस माने, अस्मी देसाई, १३ वर्षांखालील गटात यशराज चौगुले, अपूर्वा म्हेतर , ११ वर्षांखालील गटात शिववर्धन पाटील, संस्कृती आयरे यांनी, तर ९ वर्षांखालील गटात श्रीधर कामते व सुरभी देसाई यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. सात वर्षांखालील गटात धुव्रराज पाटील व स्वरा पाटील यांनी अजिंक्यपद पटकाविले.स्पर्धेचा बक्षीस समारंभ रोटरी क्लब आॅफ सनराईजचे सचिव हृषिकेश खोत, कॅप्टन बी. एन. पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी के. एस. ए. उपाध्यक्ष सरदार मोमीन, माणिक मंडलिक, संभाजी मांगोरे-पाटील, नील पंडित बावडेकर, राजेंद्र दळवी, नितीन जाधव, मानसिंग पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Sportsक्रीडाkolhapurकोल्हापूर