शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

सागरी जलतरण स्पर्धेत कोल्हापूरच्या जलतरणपटूंची चमकदार कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 11:04 IST

जीम स्विमींग अकादमी(कोल्हापूर) व दुर्गामाता कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ विजयदुर्गतर्फे घेण्यात आलेल्या सागरी जलतरण स्पर्धेत कोल्हापूरच्या जलतरणपटूंनी चमकदार कामगिरी करीत यश मिळवले.

ठळक मुद्देसागरी जलतरण स्पर्धेत कोल्हापूरच्या जलतरणपटूंची चमकदार कामगिरीराष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ११० स्पर्धकांनी घेतला सहभाग

कोल्हापूर : जीम स्विमींग अकादमी(कोल्हापूर) व दुर्गामाता कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ विजयदुर्गतर्फे घेण्यात आलेल्या सागरी जलतरण स्पर्धेत कोल्हापूरच्या जलतरणपटूंनी चमकदार कामगिरी करीत यश मिळवले.विजयदुर्ग बंदर खाडी येथे झालेल्या या स्पर्धेत राज्यासह कर्नाटक, गोवा येथील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ११० स्पर्धकांनी सहभाग घेतला.स्पर्धेचा निकाल असा- आठ वर्षांखालील मुले- इशान राव (नाशिक), श्रीधर कामते, सोहम हळदकर (कोल्हापूर), मुलींमध्ये आयुषी आखाडे (ठाणे), आसावरी मोरे , रुद्र खाडे (कोल्हापूर).चौदा वर्षांखालील मुलांमध्ये पार्थ प्रशांत काटे (कोल्हापूर), स्मरण मंगलोरकर (बेळगाव), तनिष्क आयरे (कोल्हापूर), तर मुलींमध्ये कृष्णा शेळके, अपूर्वा म्हेत्रे (कोल्हापूर), स्नेहा रंजन नार्वेकर (सिंधुदुर्ग).

१७ वर्षांखालील मुलांमध्ये विनय कदम (सातारा), भाग्येश महेश पालव (सिंधुदुर्ग), ऋषिकेश कमलाकर पाटील (कोल्हापूर). मुलींमध्ये मानसी नरेंद्र श्रींगारे (कोल्हापूर), योगेश्वरी महादेव कदम (सांगली).खुला गट (१७ वर्षावरील)- मुलांमध्ये पृथ्वीराज प्रभाकर डांगे, ओंकार चंद्रकांत भुुर्इंगडे (कोल्हापूर), स्वप्निल संजय गोडसे (सातारा), तर मुलींमध्ये सुबिया मुल्लानी, अस्मिता अमर म्हाकवे , भक्ती गणेश पाटील (सर्व कोल्हापूर).

एकेचाळीस वर्षांवरील (मास्टर गट) पुरुष- प्रकाश पांडुरंग वराडकर (सिंधुदुर्ग), गगन देशमुख, प्रकाश किल्लेदार (कोल्हापूर) यांचा समावेश आहे.

स्पर्धेसाठी पंच म्हणून अजय पाठक, निळकंठ आखाडे, रवी राणे, सुधीर चोरगे, संदीप पाटील, गंगाराम बरगे यांनी काम पाहिले. स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेचे सचिव राजेंद्र पालकर व उपाध्यक्ष आनंद माने यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेचा बक्षीस समारंभ विजयदुर्ग ग्रामपंचायतीचे सरपंच प्रसाद देवधर व राज्य संघटनेचे स्पर्धा निरीक्षक व सहसचिव घनश्याम कुंवर यांच्या हस्ते करण्यात आला.

 

 

टॅग्स :Swimmingपोहणेkolhapurकोल्हापूर