शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : नांदगाव येथील युवकाची मुटकेश्वर इथं आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 16:35 IST

नंदगाव तालुका करवीर येथील संदीप शामराव साजणे (वय 30) याने गगनबावडा तालुक्यातील मुटकेश्वर इथं झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. संदीप याने प्रापंचिक वादातून आत्महत्या केल्याचे त्याच्या खिशात मिळून आलेल्या चिठ्ठीतून उघडकीस आले आहे.

ठळक मुद्दे नांदगाव येथील युवकाची मुटकेश्वर इथं आत्महत्याप्रापंचिक वाद, पत्नी आणि सासरे यांना जबाबदार धरा

कोल्हापूर : नंदगाव तालुका करवीर येथील संदीप शामराव साजणे (वय 30) याने गगनबावडा तालुक्यातील मुटकेश्वर इथं झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. संदीप याने प्रापंचिक वादातून आत्महत्या केल्याचे त्याच्या खिशात मिळून आलेल्या चिठ्ठीतून उघडकीस आले आहे.याबाबतची अधिक माहिती अशी की संदीप साजणे हा मूळचा नंदगाव येथील रहिवासी असून त्यांने दोन महिन्यापूर्वी गगनबावडा तालुक्यातील मुटकेश्वर येथील ऋतुजा पाटील हिच्याशी विवाह केला होता. मात्र प्रापंचिक वाद झाल्याने त्याने सोमवारी रात्री मुटकेश्वर येथील एका झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

याबाबतची माहिती पोलीस पाटील यांनी गगनबावडा पोलीस ठाण्यात देताच पोलिसांनी मृतदेह झाडावरून खाली उतरून घेतला. तसेच मृतदेहाची पाहणी केली असता त्याच्या खिशामध्ये पोलिसांना ओळखपत्र आणि चिठ्ठी मिळून अली.

चिठ्ठीमध्ये आपण प्रापंचिक वादातून आत्महत्या करत असून माझ्या आत्महत्या पत्नी आणि सासरे यांना जबाबदार धरावे असे नमूद केले आहे. पोलिसांनी मृतदेहाची शहानिशा करून नातेवाईकांशी संपर्क साधला. तसेच मृतदेहाचे सीपीआर रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला त्याच्या आई, भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा