शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

 कोल्हापूर : ‘एमपीएससी’मध्ये सुुधीर पाटील, ऐश्वर्या गिरी, श्रीधर पाटील यांची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 15:06 IST

विविध पदांसाठी राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या परीक्षामध्ये कोल्हापुरातील उमेदवारांनी धवल यश मिळविले. नांदणी (ता. शिरोळ) येथील सुधीर सुभाष पाटील यांनी उपजिल्हाधिकारी पदाच्या परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे.

ठळक मुद्दे ‘एमपीएससी’मध्ये सुुधीर पाटील, ऐश्वर्या गिरी, श्रीधर पाटील यांची बाजीकोल्हापूरचे धवल यश; आॅनलाईन निकाल जाहीर

 कोल्हापूर : विविध पदांसाठी राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या परीक्षामध्ये कोल्हापुरातील उमेदवारांनी धवल यश मिळविले. नांदणी (ता. शिरोळ) येथील सुधीर सुभाष पाटील यांनी उपजिल्हाधिकारी पदाच्या परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे.

शिवाजी पेठ येथे राहणाऱ्या ऐश्वर्या आनंद गिरी यांनी तहसीलदार पदाच्या परीक्षेत महिला प्रवर्गात राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. टिक्केवाडी (ता. भुदरगड) येथील श्रीधर बाजीराव पाटील यांनी राज्यात पाचवा क्रमांक मिळविला.‘एमपीएससी’तर्फे बुधवारी आॅनलाईन निकाल जाहीर झाला. कळे (ता. पन्हाळा) येथील राजश्री संपतराव देसाई यांनी चीफ आॅफिसर (नगरपरिषद) पदाच्या परीक्षेत यश मिळविले. कपिलेश्वर (ता. राधानगरी) मधील समरजित बळवंत पाटील यांनी डेप्युटी एज्युकेशन आॅफिसर पदाच्या परीक्षेमध्ये राज्यात सहावा क्रमांक मिळविला.

त्यांच्यासह सांगली जिल्ह्यातील शीतल बंडगर यांनी तहसीलदार परीक्षेत महिला प्रवर्गामध्ये राज्यात प्रथम, साताऱ्याच्या शंकर खांडरे यांनी चीफ आॅफिसर (नगरपरिषद) पदाच्या परीक्षेत एस. सी. प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांकाने यश मिळविले.

सोनके (ता. पंढरपूर) येथील जयश्री चंदनशिवे या फायनान्स अ‍ॅण्ड अकौंटंट आॅफिसर पदाच्या परीक्षेत एस.सी. महिला प्रवर्गामधून राज्यात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत.

उपजिल्हाधिकारी पदाच्या परीक्षेत सुधीर पाटील वगळता अन्य पदांच्या परीक्षेतील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूरमधील यशस्वी झालेले उमेदवार हे कोल्हापुरातील ए. बी. फौंडेशनचे विद्यार्थी आहेत. त्यांना दीपक अतिग्रे, ज्ञानदेव भोपळे यांचे मार्गदर्शन लाभले. 

 

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाkolhapurकोल्हापूर