शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

कोल्हापूर : मुंबईच्या प्रवासाची सॅक चोरीस ; ३२ हजाराचा माल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 13:10 IST

अरनाळा ते कोल्हापूर शिवशाही बसने प्रवास करत असताना सॅक व त्यामधील लॅपटॉप, एटीएम, चार्जर व ३०० रुपये असा सुमारे ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना १२ ते १३ सप्टेंबर दरम्यान घडली. याबाबत शिवकुमार अनिल कदम (वय २७,रा. लक्ष्मी नारायण बंगला, माळी कॉलनी, कोल्हापूर ) यांनी शाहूपुरी पोलिसात रविवारी दिली.

ठळक मुद्देमुंबईच्या प्रवासाची सॅक चोरीस ३२ हजाराचा माल लंपास

कोल्हापूर : अरनाळा ते कोल्हापूर शिवशाही बसने प्रवास करत असताना सॅक व त्यामधील लॅपटॉप, एटीएम, चार्जर व ३०० रुपये असा सुमारे ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.

ही घटना १२ ते १३ सप्टेंबर दरम्यान घडली. याबाबत शिवकुमार अनिल कदम (वय २७,रा. लक्ष्मी नारायण बंगला, माळी कॉलनी, कोल्हापूर ) यांनी शाहूपुरी पोलिसात रविवारी दिली.पोलिसांनी सांगितले की, अनिल कदम हे सध्या मुंबई-बोरीवली (पश्चिम) येथील गौराई येथे राहतात. ते १२ सप्टेंबरला अरनाळा ते कोल्हापूर या शिवशाही बसमध्ये बसले.

प्रवासादरम्यान त्यांची सॅक कोणीतरी चोरुन नेली व हा प्रकार त्यांच्या कोल्हापूरात आल्यावर लक्षात आला. त्यानंतर रविवारी कदम यांनी याबाबत फिर्याद दिली.

कामानिमित्त ते कोल्हापूरात आले होते. लॅपटॉप, टीमर मशीन, पाकिटातील ३०० रुपये, पॅनकार्ड, दोन ए.टी.एम. व लॅपटॉप चार्जर असा सुमारे ३२ हजारांचा माल चोरुन नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर