शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘एमबीए’च्या प्रवेशपूर्व परीक्षेला विद्यार्थी मुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 14:41 IST

प्रवेशपत्राची रंगीत छायांकित प्रत आणि परीक्षेसाठी अर्ज केल्याची प्रत नसल्याने ‘एमबीए’ अभ्यासक्रमाच्या आॅनलाईन प्रवेशपूर्व परीक्षेला तीस विद्यार्थी मुकले. कोल्हापुरातील ताराबाई पार्क परिसरातील परीक्षा केंद्रांवर हा प्रकार घडला.

ठळक मुद्दे ‘एमबीए’च्या प्रवेशपूर्व परीक्षेला विद्यार्थी मुकलेताराबाई पार्क परिसरातील प्रकार; फेरपरीक्षेची मागणी

कोल्हापूर : प्रवेशपत्राची रंगीत छायांकित प्रत आणि परीक्षेसाठी अर्ज केल्याची प्रत नसल्याने ‘एमबीए’ अभ्यासक्रमाच्या आॅनलाईन प्रवेशपूर्व परीक्षेला तीस विद्यार्थी मुकले. कोल्हापुरातील ताराबाई पार्क परिसरातील परीक्षा केंद्रांवर हा प्रकार घडला.असोसिएशन आॅफ इंडियन मॅनेजमेंट स्कूलच्यावतीने पदवीनंतर दोन वर्षाच्या एमबीए अभ्यासक्रमाच्या आॅनलाईन प्रवेश परीक्षेसाठी केआयटी कॉलेज, सायबर इन्स्टिट्यूट, हनुमान नगर आणि ताराबाई पार्क परिसरातील केंद्रांवर पूर्व परीक्षा आयोजित केली होती.

परीक्षेची वेळ दुपारी दोन ते सायंकाळी पाच अशी होती. त्यासाठी दुपारी एक वाजता परीक्षार्थींना केंद्रांवर येण्याची सूचना दिली होती. त्यानुसार परीक्षार्थी ताराबाई पार्क परिसरातील केंद्रावर आले. त्यांच्याकडून प्रवेशपत्राची रंगीत छायांकीत प्रत अथवा परीक्षेसाठी अर्ज केल्याची प्रतीची या केंद्रावर पर्यवेक्षकांनी मागणी केली.

या प्रती नसल्याने सुमारे तीस विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी केंद्रावर प्रवेश देण्यात आला नाही. यावर काही पालकांनी छायांकीत प्रत देईपर्यंत परीक्षार्थींचे लॉगइन करण्याची मागणी केली, तरीही परीक्षार्थींना प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे या केंद्रावर परीक्षार्थींचा गोंधळ निर्माण झाला.

वर्ष वाया जाणार असल्याच्या भीतीने काही परीक्षार्थींना रडू आले. दरम्यान, रंगीत छायांकीत प्रत आणण्याबाबत प्रवेशपत्रावर सूचना नव्हती, असे परीक्षार्थींनी सांगितले. शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी फेरपरीक्षा घेण्याची मागणी विद्यार्थी, पालकांनी केली. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरexamपरीक्षा