शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

नादखुळा! दुबईत कोल्हापूरकरांचा डंका; आलिशान गाड्यांवर मिरवतात शिवरायांची प्रतिमा, व्हिडिओ व्हायरल

By संदीप आडनाईक | Updated: February 7, 2023 13:58 IST

कोल्हापूरची कन्या सुखदा रेळेकर यांनी घेतला खास उखाणा

विषयच हार्ड... कोल्हापूरचा नाद करायचा नाय... आपलं कोल्हापूर जगात भारी. अभिमान आहे, मी कोल्हापूरकर आहे, अशीच भावना दुबईमधील एका पार्किंगमध्ये घेतलेल्या एका व्हिडीओतून प्रकट झाली आहे आणि या व्हिडीओला चांगलेच लाइक्स मिळाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर तर सारे जग करतेच आहे, परंतु दुबईतील कोल्हापूरकरांनी आपल्या हृदयात असलेल्या शिवाजी महाराजांना त्यांच्या आलिशान गाड्यांवरही विराजमान केले आहे.दुबईतील व्हिडीओत एका पार्किंगमध्ये लागलेल्या सर्वांच्या सर्व गाड्यांवर शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेले ‘श्रीमंत योगी’ असे लिहिलेले स्टिकर लावलेले आढळले. शिवरायांची ही अस्मिता त्यांनी परदेशातही अभिमानाने बाळगली आहे. अशा दुबईत सुमारे २५ गाड्यांवर शिवरायांचे स्टिकर लावलेले आहेत. मर्सिडीजचे मालक दिग्विजय चव्हाण, त्यांच्या पत्नी ऋतुजा, सचिन मंडलिक, रोहिणी पाटील, अमोल काटकर, हेमंत पाटील, शुभांगी पाटील, अमित चौगुले, मंजुषा चौगुले, मंगेश रेळेकर हे कोल्हापूरकर आपल्या आलिशान गाड्यांवरून शिवरायांची प्रतिमा असलेले हे स्टिकर अभिमानाने मिरवतात. अमोल काटकर सांगतात, परदेशातही यामुळे आमच्याकडे आदराने पाहतात. ओव्हरटेक करताना लाइट मारत नाहीत. मराठी माणूस अनोळखी असला, तरी ओळखीचा हात करतो, लाइट मारतो. कोल्हापूरची कन्या सुखदा रेळेकर तर उखाण्यातही म्हणते, ‘शिवाजी महाराज आहेत, महाराष्ट्राचा कणा, हळदी कुंकवाच्या दिवशी मंगेशरावांचे नाव घेते, सगळ्यांनी एकदा तरी जय महाराष्ट्र म्हणा!’

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDubaiदुबईShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज