शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :राज्य बॅँकेत विदेश विनिमय व्यवहार सुरू : अनास्कर यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 13:52 IST

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅँकेत पुन्हा विदेश विनिमय व्यवहार सुरू करण्यात आल्याची माहिती बॅँकेचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली.

ठळक मुद्देराज्य बॅँकेत विदेश विनिमय व्यवहार सुरूप्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांची माहिती

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅँकेत पुन्हा विदेश विनिमय व्यवहार सुरू करण्यात आल्याची माहिती बॅँकेचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली.

रिझर्व्ह बॅँकेच्या मान्यतेने या व्यवहारासाठी राज्य बॅँकेने ‘नॉस्ट्रो खाते’ बॅँक आॅफ इंडियामध्ये उघडले होते. राज्य बॅँकेकडील बहुतांश विदेश विनिमय व्यवहार बॅँकेने कर्जपुरवठा केलेल्या सूतगिरण्या तसेच साखर कारखाने यांच्या आयात-निर्यात व्यवहारासाठी होते.अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्यानंतर अशा व्यवहारावर जागरूकपणे लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. कोणत्याही रकमेचे ‘मनी लॉँडरिंग’ होऊ नये व अतिरेक्यांना होणाऱ्या निधीचा पुरवठा थांबावा, यासाठी अमेरिकेने ‘पॅट्रिअ‍ॅक्ट’ लागू केला. या अ‍ॅक्टमुळे बॅँकांवर आयात-निर्यात व्यवहार हाताळताना बंधने आली.

या अ‍ॅक्टमुळे स्वत:चे खातेदार असलेल्या, खातेदारांचे आयात-निर्यात व्यवहार हाताळणे बॅँकेला क्रमप्राप्त ठरले. या अ‍ॅक्टमुळे राज्य बॅँकेचे बॅँक आॅफ इंडियामध्ये असलेले ‘नॉस्ट्रो खाते’ बंद केले. पुन्हा व्यवहार सुरू करण्यासाठी बॅँकेचे प्रशासकीय मंडळाने प्रयत्न सुरू केले होते.

६ जुलै २०१८ रोजी अमेरिकेतील ‘हबीब अमेरिकन बॅँक, न्यूयॉर्क’ या बॅँकेने राज्य बॅँकेचे ‘नॉस्ट्रो खाते’ सुरू केले आहे; त्यामुळे आता बॅँक पूर्ववत आयात-निर्यात व्यवहार सुरू केल्याची माहिती बॅँकेचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली. 

 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रkolhapurकोल्हापूर