शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : पाटबंधारे विभागातर्फे जलजागृती सप्ताहाला सुरुवात, विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 18:29 IST

‘बचत पाण्याची, गरज काळाची’ अशा घोषणा आणि टाळ-मृदंगाचा गजर, भगवे ध्वज व पांढरी टोपी परिधान करीत कोल्हापुरात शुक्रवारी जलदिंडी काढण्यात आली. या जलदिंडीमध्ये महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.

ठळक मुद्देजलजागृती सप्ताहाला सुरुवातकोल्हापूर पाटबंधारे विभागातर्फे आयोजनतालुकास्तर विविध कार्यक्रम

कोल्हापूर : ‘बचत पाण्याची, गरज काळाची’ अशा घोषणा आणि टाळ-मृदंगाचा गजर, भगवे ध्वज व पांढरी टोपी परिधान करीत कोल्हापुरात शुक्रवारी जलदिंडी काढण्यात आली. या जलदिंडीमध्ये महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.पाटबंधारे विभागातर्फे जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त तालुका स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांच्या हस्ते जलदिंडीचे पूजन व श्रीफळ वाढवून तिचा प्रारंभ करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहामध्ये ‘पाणीबचतीचे महत्त्व’ या विषयावर जनजागृती करण्यात येणार आहे.

यावेळी नंदकुमार काटकर म्हणाले, पाणी म्हणजे जीवन आहे. पाण्याचा योग्य वापर करा. काटकसरीचे धोरण अवलंबा. आज शेती, औद्योगिक अशा क्षेत्रांसाठी पाणी लागते. सध्या पाण्याचे स्रोत कमी होत आहेत; त्यामुळे पाणी जपून वापरा.

कोल्हापुरात पाटबंधारे विभागातर्फे जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी दसरा चौकातून सुरू झालेल्या जलदिंडीमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. (छाया : आदित्य वेल्हाळ) 

दसरा चौकातून खानविलकर पेट्रोल पंप, जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे धैर्यप्रसाद चौकात येऊन या जलदिंडीची सांगता झाली. जलदिंडीत पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता आर. एम. संकपाळ, कार्यकारी अभियंता किरण पाटील, उपअधीक्षक अभियंता व्ही. आर. पुजारी यांच्यासह या विभागातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग होता. दरम्यान, या सप्ताहाची सांगता गुरुवारी (दि. २२) ताराबाई पार्कमधील सर्किट हाऊसच्या शाहू सभागृहात सकाळी ११ वाजता होणार आहे.

 

 

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारkolhapurकोल्हापूर