शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

Kolhapur: निवृत्ती चौकातील तलवार हल्ल्याप्रकरणी सहाजणांना अटक, सलग पाच दिवसाच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांना यश

By सचिन भोसले | Updated: June 3, 2023 22:25 IST

Kolhapur: निवृत्ती चौकात ३१ मे रोजी बोंद्रनगर परिसरातील प्रकाश बोडकेवर तलवार हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी सहा हल्लेखोरांना शनिवारी जुना राजवाडा पोलिसांनी पनोरी (ता.पन्हाळा) येथून अटक केली.

- सचिन भोसलेकोल्हापूर - निवृत्ती चौकात ३१ मे रोजी बोंद्रनगर परिसरातील प्रकाश बोडकेवर तलवार हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी सहा हल्लेखोरांना शनिवारी जुना राजवाडा पोलिसांनी पनोरी (ता.पन्हाळा) येथून अटक केली. गुन्ह्यामध्ये दहा संशयितांमध्ये तीन अज्ञात असून विकास ऊर्फ चिक्या हा अद्याप बेपत्ता आहे. तर युवराज शेळके, कृष्णात बोडेकर, केदार करण शेळके, राहूल हेगडे, राजू बोडके अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, अशी माहिती जुना राजवाडा पोलिसांनी दिली.

लक्षतीर्थ-बोंद्रनगरातील पूर्वैमनस्यातून बुधवारी शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकातील कार्यालयात भरदुपारी पाठलाग करून प्रकाश बोडकेवर संतोष बोडके गॅंगमधील संशयितांनी खुनी हल्ला केला. त्यांना शोधण्यासाठी जुना राजवाडा पोलिसांसह इतर पोलिस ठाण्यातील पथकांनी अहोरात्र प्रयत्न केले अखेर शुक्रवारी दुपारी त्यांना पनोरी (ता.पन्हाळा) येथून अटक केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरArrestअटकCrime Newsगुन्हेगारी