शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील शेतकरी लढ्याला कोल्हापूर सिटूचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 20:22 IST

farmar, kisanmorcha, kolhapurnews शेती, कामगारांना उद्‌ध्वस्त करणाऱ्या केंद्र सरकारच्या कायद्याच्या विरोधासाठी दिल्लीत शेतकऱ्यांकडून जोरदार आंदोलन सुरू आहे. याला कोल्हापुरातील सिटू कामगार संघटनेने शनिवारी बिंदू चौकात केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करून सक्रिय पाठिंबा दर्शविला.

ठळक मुद्देदिल्लीतील शेतकरी लढ्याला कोल्हापूर सिटूचा पाठिंबा बिंदू चौकात केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने

कोल्हापूर : शेती, कामगारांना उद्‌ध्वस्त करणाऱ्या केंद्र सरकारच्या कायद्याच्या विरोधासाठी दिल्लीत शेतकऱ्यांकडून जोरदार आंदोलन सुरू आहे. याला कोल्हापुरातील सिटू कामगार संघटनेने शनिवारी बिंदू चौकात केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करून सक्रिय पाठिंबा दर्शविला.केंद्र सरकारने शेती, कामगार कायद्यापाठोपाठ वीज विधेयक आणण्याचे धोरण आखले आहे. स्वस्त दरामध्ये वीज मिळणे बंद होणार आहे. धनदांडग्यांच्या दावणीला शेतकरी, कामगारांना बांधल्यानंतर आता सर्वसामान्य जनतेलाही त्यात ओढले जात आहे. सरकारच्या या धोरणाला कडाडून विरोध करत पंजाब, हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी दिल्लीत लाखोंच्या संख्येने आंदोलन सुरू केले आहे.या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी शनिवारी दुपारी ह्यसिटूह्णप्रणीत सर्व कामगार संघटना बिंदू चौकात एकत्र जमल्या. त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकरी आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार केला. यात धर्मा कांबळे, चंद्रकांत यादव, शिवाजी मगदूम, दत्ता माने, मोहन गिरी, शंकर काटाळे, उदय नारकर, संदीप सुतार, प्रकाश कुंभार, ज्योती तावरे, राजाराम आरडे, सुभाष कांबळे, गोपी पोला यांनी सहभाग घेतला.

 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपkolhapurकोल्हापूरMorchaमोर्चा