शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : त्र्यंबोली देवीला चांदीच्या पादुका अर्पण, लाईन बझारतर्फे पालखी मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 17:37 IST

गौरवशाली सैनिकी परंपरा लाभलेला इन्फंट्री वसाहतीत कार्यरत असलेल्या संरक्षण दलामध्ये त्र्यंबोली देवी ही शौर्याची प्रतीक. पूर्वी मराठा लाईफ इन्फंट्रीचे जवान मोहिमेवर जाताना आपले रक्षण करणाऱ्या या देवीची प्रतीकात्मक मूर्ती ते सोबत नेत असत. अशा या त्र्यंबोलीदेवीला लाईन बझारतर्फे शुक्रवारी सवाद्य मिरवणुकीने चांदीच्या पादुका अर्पण करण्यात आल्या.

ठळक मुद्देत्र्यंबोली देवीला चांदीच्या पादुका अर्पणलाईन बझारतर्फे पालखी मिरवणूक

कोल्हापूर : गौरवशाली सैनिकी परंपरा लाभलेला इन्फंट्री वसाहतीत कार्यरत असलेल्या संरक्षण दलामध्ये त्र्यंबोली देवी ही शौर्याची प्रतीक. पूर्वी मराठा लाईफ इन्फंट्रीचे जवान मोहिमेवर जाताना आपले रक्षण करणाऱ्या या देवीची प्रतीकात्मक मूर्ती ते सोबत नेत असत. अशा या त्र्यंबोलीदेवीला लाईन बझारतर्फे शुक्रवारी सवाद्य मिरवणुकीने चांदीच्या पादुका अर्पण करण्यात आल्या.त्र्यंबोलीदेवीच्या आषाढी यात्रेलाही लाईन बझार व पोलीस मुख्यालयाच्या वतीने मानवंदना दिली जाते. पालखी मिरवणूक काढली जाते. देवीला हिंदू समाज व समस्त लाईन बझारमधील नागरिकांच्या वतीने कै. तानुबाई निकम यांच्या पुढाकाराने १९७० साली सोन्याच्या आलंकारिक पादुका (चपला) अर्पण करण्यात आल्या होत्या.

नंतर १९७१ च्या गावसभेत निकम यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला होता. मात्र कालौघात या आलंकारिक पादुका झिजल्या. त्यामुळे लाईन बझारच्या वतीने ४७ वर्षांनंतर पुन्हा एकदा देवीला चांदीच्या पादुका अर्पण करण्यात आल्या. यावेळी किसन पडवळे, लक्ष्मण गायकवाड, बबन पाटील, धनाजी तोरस्कर, विष्णुपंत पडवळे, सागर यवलुजे, विजय जाधव, मनोज इंगळे उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमkolhapurकोल्हापूर