शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

कोल्हापूर : ‘दुकाने व आस्थापना ’ अधिनियम लागू, राज्य शासनाच्या निर्णयाचे व्यापारी वर्गाकडून स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 16:14 IST

राज्यात बुधवारपासून ‘दुकाने व आस्थापना’ लागू करण्यात आला. यात सातही दिवस दुकाने आणि आस्थापना सुरु ठेवण्याची मुभा असणार आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाचे कोल्हापूरातील सर्वच क्षेत्रातील व्यापारी वर्गाकडून स्वागत करण्यात आले. आजच्या काळात माहीती व तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलत्या स्वरुपामुळे २४ बा ७ असे प्रत्येक क्षेत्रात स्वरुप आले आहे. आॅनलाईनमुळे व्यवसाय २४ तास सुरु असतात. त्यामुळे आॅफलाईन दुकानानाही त्याचा फायदा व्हावा.

ठळक मुद्देराज्य शासनाच्या निर्णयाचे व्यापारी वर्गाकडून स्वागत‘दुकाने व आस्थापना ’ अधिनियम लागू

कोल्हापूर : राज्यात बुधवारपासून ‘दुकाने व आस्थापना’ लागू करण्यात आला. यात सातही दिवस दुकाने आणि आस्थापना सुरु ठेवण्याची मुभा असणार आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाचे कोल्हापूरातील सर्वच क्षेत्रातील व्यापारी वर्गाकडून स्वागत करण्यात आले.आजच्या काळात माहीती व तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलत्या स्वरुपामुळे २४ बा ७ असे प्रत्येक क्षेत्रात स्वरुप आले आहे. आॅनलाईनमुळे व्यवसाय २४ तास सुरु असतात. त्यामुळे आॅफलाईन दुकानानाही त्याचा फायदा व्हावा.

या उद्देशाने राज्य शासनाने दुकाने व आस्थापनाही आठवड्यातील सातही दिवस सुरु राहण्यास मुभा दिली. त्यामुळे व्यवसाय वाढीसाठी या निर्णयाचा फायदा होणार आहे. विशेषत: मॉल, किरकोळ दुकाने, औषध दुकाने, जीवनावश्यक वस्तुंची दुकाने , आदींना त्याचा फायदा होईल. या निर्णयाचे स्वागत कोल्हापूरातील व्यापारी वर्गानेही स्वागत केले आहे.

यासह ९ पेक्षा कमी कामगार असलेल्या दुकाने व कारखाना यांना गुमास्ता परवाना घ्यावा लागत होता. तो आता घ्यावा लागणार नाही. त्यामुळे छोट्या व्यापाºयांनाही आता एक किंवा दोन कामगार असले तरी त्याची गुमास्ताकडे नोंदणी करावी लागणार नाही. या निर्णयाचेही स्वागत करण्यात आले.

 

मुळातच औषध दुकानाना याचा फायदा होणार आहे. अधिकृतरित्या राज्य शासनानेच शिक्कामोर्तब केल्याने दुकानदार सुरक्षित झाले. छोट्या घाऊक औषध दुकानदारांनाही गुमास्ता कायद्यातही दुरुस्ती केल्याने फायदा होणार आहे. राज्य शासनाचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. परवान्याबाबतच्या कटकटी यातून मिटणार आहेत.- मदन पाटील,कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशन

 

राज्य शासनाच्या सात दिवस दुकाने उघडी ठेवण्याच्या निर्णयाचे स्वागत पण त्याचा फारसा उपयोग होणार नाही. कारण धान्य व्यापारी वर्गात मुळातच मंदीचे दिवस सुरु आहेत. त्यात सात दिवस दुकाने उघडी ठेवणे परवडण्यासारखे नाही. गुमास्ता कायद्यात बदल करुन सरकारने व्यापाºयांना एक प्रकारे दिलासाच दिला आहे.वैभव सावर्डेकर,धान्य व्यापारी,

 

परदेशाप्रमाणे आपल्याकडेही राज्य शासनाने अशा प्रकारे निर्णय घेऊन व्यापारी, उद्योजकांना एक प्रकारे दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे या क्षेत्राला निश्चितच फायदा होणार आहे. राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत आहे.- बाबासाो कोंडेकर,अध्यक्ष, कोल्हापूर इंजिनिअरीग असोसिएशन 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर