शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  शिरोली टोलनाक्याजवळ घरफोडी, पाच लाख किंमतीचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 17:23 IST

रिवर्स साईट शिरोली टोलनाक्याजवळील चैतन्य अपार्टमेन्टमधील फलॅटच्या दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्याने पाच लाख किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. सोमवारी भरदिवसा ही चोरी झाल्याने परिसरातील नागरिकांत भिती पसरली आहे.

ठळक मुद्दे शिरोली टोलनाक्याजवळ घरफोडीपाच लाख किंमतीचा ऐवज लंपास

कोल्हापूर : रिवर्स साईट शिरोली टोलनाक्याजवळील चैतन्य अपार्टमेन्टमधील फलॅटच्या दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्याने पाच लाख किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. सोमवारी भरदिवसा ही चोरी झाल्याने परिसरातील नागरिकांत भिती पसरली आहे.अधिक माहिती अशी, वैशाली प्रदिप भोसले (वय ४७) ह्या सोमवारी (दि. २४) कुटूंबासह बहिणीच्या घरी लग्नाच्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी गेल्या होत्या. रात्री परत आलेनंतर त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडलेला दिसला.

आतमध्ये पाहिले असता बेडरुममधील कपाटातील साहित्य विस्कटलेले होते. त्यातील चार तोळ्याच्या पाटल्या, साडेपाच तोळ्याच्या बांगड्या, साडेसहा तोळ्याचे गोट, पाच तोळ्याचे गंठण, अडीच तोळ्याचे गंठण, टॉप्स, भरीव तुकडा नग, तीन तोळ्याची अष्टपैलू माळ असा सुमारे पाच लाख किंमतीचे दागिने चोरुन नेल्याचे दिसून आले. या प्रकाराने भोसले कुटूंबिय भांबावून गेले. त्यांनी तत्काळ शाहुपूरी पोलीसांना कळवले.

पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सहकार्यांसमवेत घटनास्थळी धाव घेतली. ठसेतज्ज्ञांनी चोरट्यांच्या हाताचे ठसे घेतले. श्वानाद्वारे चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला असता ते परिसरातच घुटमळले.चार दिवसापूर्वी दिवंगत हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या रमणमळा, छत्रपती पार्कमधील घराचा लाकडी दरवाजा तोडून चोरी झाली होती. आंदळकर यांच्या घरातील गेल्या दोन महिन्यांतील हा चोरीचा दुसरा प्रकार आहे.

शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पोलीसांची अपुरी संखा यामुळे रात्रगस्तीला पुरेसा पोलीस बंदोबस्त नसतो. त्याची संधी चोरटे घेत आहेत. भरदिवसा घरफोड्या होवू लागल्याने नागरिकांत भिती पसरली आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर