शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

मुख्यमत्र्यांनी कारवाई न केल्यास ६ मार्चच्या दौऱ्यात घुसून जाब विचारू, कोल्हापुरात शाहू सेनेचे 'जवाब दो' धरणे आंदोलन

By संदीप आडनाईक | Updated: March 1, 2025 22:35 IST

Kolhapur: शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्या अटकेची मागणी करत शाहू सेनेने शनिवारी छत्रपती शिवाजी चौकात 'जवाब दो' धरणे आंदोलन केले.

कोल्हापूर - शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्या अटकेची मागणी करत शाहू सेनेने शनिवारी छत्रपती शिवाजी चौकात 'जवाब दो' धरणे आंदोलन केले. कोल्हापूरात गुन्हा दाखल होवूनही तीन दिवस कोरटकर सापडत नाही, ही गंभीर बाब असून सरकारने तत्काळ कोरटकरचा शोध घेऊन त्याला अटक करावी, अन्यथा कोल्हापूरच्या सुपुत्राला धमकी देऊनही मुख्यमत्र्यांनी कारवाई न केल्यास त्यांच्या ६ मार्च रोजी दौऱ्यात घुसून जाब विचारण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

शिवछत्रपतीेबद्दल अवमानकारक वक्तव्य होवूनसुधा निषेध न केल्याबद्दल यावेळी सत्ताधारी आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींनी 'जवाब दो' असा जाब यावेळी विचाण्यात आला. प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांनी गरळ ओकल्यानंतर त्यांना संरक्षण देणारे राज्य सरकार अवमान करणाऱ्यांचे समर्थन करत आहे काय? असा सवाल यावेळी कार्यकर्त्यांनी विचारला.  या आंदोलनात जिल्हाध्यक्ष शुभम शिरहट्टी, अथर्व चौगुले, गणेश नलवडे, अथर्व बेलेकर, करण कवठेकर, साहिल पडवळे, शशिकांत सोनुले, अनुराग व्हसकोटी, ओंकार पाटील, रोनक पोवार सहभागी झाले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर