शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या पाचजणांची निवड, अंदमान निकोबार येथे होणार स्पर्धा

By सचिन भोसले | Updated: December 21, 2023 12:35 IST

कोल्हापूर : अंदमान निकोबार येथे २८ डिसेंबर २०२३ ते २ जानेवारी २०२४ दरम्यान होणाऱ्या शालेय राष्ट्रीय फुटबाॅल स्पर्धेसाठी महाराष्ट्र ...

कोल्हापूर : अंदमान निकोबार येथे २८ डिसेंबर २०२३ ते २ जानेवारी २०२४ दरम्यान होणाऱ्या शालेय राष्ट्रीय फुटबाॅल स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात कोल्हापूरच्या पाच खेळाडूंची निवड झाली. निवड झालेले पाचहीजण महाराष्ट्र हायस्कूलचे विद्यार्थी आहेत. निवड झालेल्यांमध्ये सौरभ ढाले, अभयसिंह पाटील, रिहान मुजावर, संचित तेलंग, इशान तिवले यांचा समावेश आहे. या पाचजणांची निवड उदगीर (लातूर) येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतून झाली. गेली तीस वर्षांहून अधिक काळ या शाळेचे विद्यार्थी सातत्याने राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करीत आहेत. याशिवाय विभाग आणि राज्याचे विजेतेपदही याच शाळेच्या १४ आणि सतरा, एकोणीस वर्षाखालील संघांनी बहुतांशी वेळा मिळवले आहेत. विशेष म्हणजे उन असो वा पाऊस या शाळेचे फुटबाॅल खेळणारे खेळाडू सकाळी ५.३० वाजता सरावासाठी शाळेच्याच मैदानवर हजर असतात. सरावातील सातत्यामुळे या शाळेचे स्थानिक १६ संघांतून खेळतात. याशिवाय राज्य ,राष्ट्रीय स्पर्धेतही चमकदार कामगिरी करीत आहेत. या संघाला क्रीडा शिक्षक प्रदीप साळोखे, राष्ट्रीय खेळाडू संतोष पवार, शरद मेढे, सुर्यदीप माने, सुर्यजित घोरपडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFootballफुटबॉल