शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : छोट्या अंशुलची ‘पाणी वाचवा’ जनजागृती मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 11:17 IST

‘सब मिलकर एक साथ, दुष्काळाशी करू दोन हात’ हे ब्रीदवाक्य घेऊन सातारच्या अंशुल पवार या नऊवर्षीय सायकलपटूने पाणी किती अमूल्य आहे, याबद्दल सातारा येथून जनजागृती मोहीम सुरू केली आहे. बुधवारी तो कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते त्याचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

ठळक मुद्देछोट्या अंशुलची ‘पाणी वाचवा’ जनजागृती मोहीम ‘मामाच्या गावाला जाऊया’ सहलीत सहभागी

कोल्हापूर : ‘सब मिलकर एक साथ, दुष्काळाशी करू दोन हात’ हे ब्रीदवाक्य घेऊन सातारच्या अंशुल पवार या नऊवर्षीय सायकलपटूने पाणी किती अमूल्य आहे, याबद्दल सातारा येथून जनजागृती मोहीम सुरू केली आहे. बुधवारी तो कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते त्याचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.बिचकुले (ता. कोरेगाव, सातारा) येथील अंशुल या नऊवर्षीय बालकाने वडील प्रशांत पवार यांच्या साहाय्याने, आपल्या दुष्काळी भागात पाण्याच्या थेंबाथेंबासाठी प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी ‘पाणी फौंडेशन’ने सुरू केलेल्या लोक चळवळीतही गावकऱ्यांचा सहभाग आहे.

सध्या ज्या भागात विपुल पाणी आहे, अशा भागात पाणी जपून व काटकसरीने वापरण्यासाठी व त्याची नासाडी टाळण्याच्या उद्देशाने, सायकलवरून जनजागृती मोहीम सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून तो सातारामार्गे बुधवारी कोल्हापुरात दाखल झाला.

याबाबत त्याने प्रेस क्लब येथे पत्रकारांशी संवाद साधला. यानंतर त्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ‘मामाच्या गावाला जाऊया’ सहलीत सहभागी झालेल्या मुला-मुलींशी पाणी, दुष्काळ व पर्यावरण या विषयांवर संवाद साधला. यावेळी अन्य बालमित्रांनी बालदिनाच्या एकमेकांना व त्यालाही शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी ‘निसर्गमित्र’चे कार्यवाह अनिल चौगुले उपस्थित होते.  

 

टॅग्स :Waterपाणीkolhapurकोल्हापूर