शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  ‘आण्णासाहेब पाटील महामंडळ’ उपाध्यक्षपदी संजय पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 11:57 IST

आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेली २८ वर्षे शिवसेनेचा भगवा खांद्यावर वागवणाऱ्या पवार यांना यानिमित्ताने राज्यपातळीवरील हे मोठे पद देण्यात आले आहे.

ठळक मुद्दे ‘आण्णासाहेब पाटील महामंडळ’ उपाध्यक्षपदी संजय पवारदेर है लेकिन अंधेर नही है : संजय पवार

कोल्हापूर : आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी कोल्हापूरशिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेली २८ वर्षे शिवसेनेचा भगवा खांद्यावर वागवणाऱ्या पवार यांना यानिमित्ताने राज्यपातळीवरील हे मोठे पद देण्यात आले आहे.सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून आक्रमकपणे काम करणाऱ्या संजय पवार यांनी शिवसेनेचे करवीर तालुका प्रमुख, कोल्हापूर शहरप्रमुख आणि गेली ९ वर्षे जिल्हाप्रमुख म्हणून काम पाहिले आहे. याच दरम्यान तीनवेळा ते कोल्हापूर महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आले होते.शहरासह जिल्ह्यातील विविध सामाजिक आणि सार्वजनिक प्रश्न मांडणारा आक्रमक नेता, अशी पवार यांची प्रतिमा आहे. आमदार राजेश क्षीरसागर आणि त्यांच्यामध्ये मतभेद असले, तरी पवार यांनी नेटाने संघटनेचे काम सुरू ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या या कामाची दखल घेत आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड करून त्यांना न्याय देण्यात आला आहे.

 

देर है लेकिन अंधेर नही हैगेली २८ वर्षे शिवसेनेमध्ये मी काम करत आहे. अनेक अडचणीचे प्रसंग आले, प्रलोभने दाखवली गेली; मात्र संघटना सोडली नाही. ‘मातोश्री’च्या आशीर्वादाने हे सर्व शक्य झाले आहे. आमच्या संघटनेमध्ये ‘देर है लेकिन अंधेर नही है’ हे स्पष्ट झाले. आतापर्यंतच्या निष्ठेचे फळ मिळाल्याचा आनंद आहे.- संजय पवार, जिल्हाप्रमुख शिवसेना 

 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूर