शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  देवस्थानतर्फे २५ लाख रुपये साहाय्यता निधी, मुख्यमंत्र्यांकडे रक्कम सुपूर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 12:50 IST

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून २५ लाख रुपये मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी देण्यात आले. पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबईतील वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही रक्कम सुपूर्द करण्यात आली.

ठळक मुद्दे देवस्थानतर्फे २५ लाख रुपये साहाय्यता निधीमुख्यमंत्र्यांकडे रक्कम सुपूर्द

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून २५ लाख रुपये मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी देण्यात आले. पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबईतील वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही रक्कम सुपूर्द करण्यात आली.देवस्थान समितीने सन २०१८-१९ च्या अंदाजपत्रकात २ कोटी रुपये सामाजिक कार्यासाठी देण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार विधि व न्याय विभागाच्या प्रधान सचिवांशी चर्चा झाल्यानंतर समितीने पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी २५ लाख रुपये दिले. या रकमेचा धनादेश समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.यावेळी जोतिबा विकास आराखडा तसेच श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यावर विशेष चर्चा करण्यात आली. जोतिबा विकास आराखड्याच्या विकासकामांना डिसेंबरमध्ये सुरुवात होणार असून त्याच्या उद्घाटनप्रसंगी येण्याचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. यावेळी सदस्या संगीता खाडे, शिवाजीराव जाधव, बी. एन. पाटील -मुगळीकर, सचिव विजय पोवार, सहसचिव शिवाजी साळवी, आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahesh Jadhavमहेश जाधवkolhapurकोल्हापूर