शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘लोकमत बाल विकास मंच’च्या सबस्क्रिप्शनला भरभरून प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 11:18 IST

शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या, त्यांना दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी देणाऱ्या ‘लोकमत बाल विकास मंच’च्या सबस्क्रिप्शनची सुरुवात होताच त्याला बालचमूंचा उत्साही प्रतिसाद मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘बाल विकास मंच’च्यावतीने विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम व भेटवस्तूंचा नजराणा आणला आहे.

ठळक मुद्दे‘लोकमत बाल विकास मंच’च्या सबस्क्रिप्शनला भरभरून प्रतिसादअजूनही संधी, विद्यार्थ्यानो सहभागी व्हा

कोल्हापूर : शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या, त्यांना दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी देणाऱ्या ‘लोकमत बाल विकास मंच’च्या सबस्क्रिप्शनची सुरुवात होताच त्याला बालचमूंचा उत्साही प्रतिसाद मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘बाल विकास मंच’च्यावतीने विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम व भेटवस्तूंचा नजराणा आणला आहे.बदलत्या युगात बालचमूंची बदलती अभिरुची, बौद्धिक आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठीच्या नवनवीन कल्पना बाल मंचच्यावतीने राबविल्या जातात. शहरापुरते मर्यादित न राहता ‘लोकमत बाल विकास मंच’ ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत देखील पोहोचला आहे. तेव्हा बच्चे कंपनी तयार व्हा आणि आमच्या परिवारात सामील व्हा. सबस्क्रिप्शन आजही तुमची वाट पाहत आहे.लोकमत कार्यालयात सकाळी १0 ते सायंकाळी सहा या वेळेत सबस्क्रिप्शन नोंदणी सुरू आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही ७९७२३९२०२५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकता. नाना पाटीलनगर विजयमाला पाटील ९१५६१९५६२२, आपटे नगर दिलीपराव सासणे ९३७२८३१०८०, कणेरकर नगर शुभलक्ष्मी देसाई ९८५०९८५७३३, राजारामपुरी स्मिता ओतारी ९६५७३१४५५३, पौष्टिक फुड सेंटर ९७३००७४०२२, सुरेखा सांगावकर ९४२१२०७४५३, सुशील जवळगेकर ८९७५९३९२९१, पाचगाव राधिका खडके ८८०६९३२५२५, युसुफ बारगीर ८४८३८३०८६१, न्यू पॅलेस सुजाता आढाव ८६६९०७२५८७, आर. के. नगर प्राजक्ता दिवाण ८१८०९०३४५५, नाळे कॉलनी पूनम शहा ७२७६०२०२३२, उचगाव सुजाता देसाई ९२२०८९९२३०, कसबा बावडा डॉ. आश्लेषा चव्हाण ९३७१८०१०५६, कदमवाडी-भोसलेवाडी उज्ज्वला चौगुले ८८५५९६९३७०, पीरवाडी सुरेश राठोड ९६२३४२०२९५, गांधीनगर वंदना आहुजा ८६५७४१००७७, दादू चौगुले नगर कळंबा, अजित पाटील ७३८७४७५९५१ या ठिकाणी सबस्क्रिप्शन सुरू आहे.

हमखास भेटफक्त २०० रुपयांच्या सबस्क्रिप्शनमध्ये २५० रु. ची स्कूल बॅग, क्वेस्ट बुक, आकर्षक ओळखपत्र, हॉटेल के ट्रीकडून वाढदिवसाला चांदीच्या ताटात जेवण, द फूड स्पेसकडून अर्धा किलो गुलाबजाम, पौष्टिक फूडस् सेंटरकडून एक प्लेट सोलापुरी खाद्यपदार्थ, सुशीला, समर्थ फोटो स्टुडिओकडून कलर फोटो, उष:दीप होमिओपॅथीकडून मोफत वैद्यकीय सल्ला.आता मर्यादित संधी..बाल विकास मंचच्या पहिल्या १००० सबस्क्रायबर्सना मिळाले कॅफे तूपा डोसाकडून तूपा डोसाचे कुपन मिळाले आहेत. आता संधी आहे बाँबे सॅन्डविचकडून ग्रील सॅन्डविच मिळवण्याची, तेव्हा त्वरा करा. याशिवाय सबस्क्रिप्शन केल्या केल्या विद्यार्थ्यांना मॅजिक शो आणि ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क येथे होणाऱ्या कार्यक्रमाचे पास देण्यात येत आहेत.

प्रायोजकांकडून विशेष सूटसार्थ आयुर्वेद, राधा स्पोर्टस् वर्ल्ड, अनुबंधन डिपार्टमेंटल स्टोअर्स, स्मार्ट कीड अबॅकस यांच्याकडून विशेष सवलती.

सोडतीद्वारे लाखोंची बक्षिसेलकी फर्निचरकडून एक सोफासेट, ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्ककडून २० फॅमिली पॅकेज, पेट्स व्हिलाकडून तीन फिश टँक, राजाकाका ई मॉलकडून तीन वॉटर प्युरिफायर, देसाई अकॅडमीकडून १० हजारांची शिष्यवृत्ती, फर्निचर कन्सेप्टकडून तीन स्टडी टेबल, नक्षत्र बॅगकडून १० बॅग. 

 

टॅग्स :Lokmat Corporate Excellence Awards 2018लोकमत कॉर्पोरेट एक्सलन्स पुरस्कार 2018kolhapurकोल्हापूर