शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : रॉकेल फेरीवाल्यांचे पुनर्वसन करा : जनविकास स्वाभिमानी सेवाभावी संस्थेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 16:30 IST

रॉकेल फेरीवाल्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने रॉकेलचा कोटा बंद केला आहे. यामुळे फेरीवाल्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे; त्यामुळे पुढील निर्णय होईपर्यंत किमान एक महिन्याची मुदतवाढ देऊन रॉकेलचा कोटा पूर्ववत सुरू ठेवावा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा जनविकास स्वाभिमानी सेवाभावी संस्थेतर्फे सोमवारी देण्यात आला.

ठळक मुद्देरॉकेल फेरीवाल्यांचे पुनर्वसन करा अन्यथा आंदोलन जनविकास स्वाभिमानी सेवाभावी संस्थेचा इशारा

कोल्हापूर : रॉकेल फेरीवाल्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने रॉकेलचा कोटा बंद केला आहे. यामुळे फेरीवाल्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे; त्यामुळे पुढील निर्णय होईपर्यंत किमान एक महिन्याची मुदतवाढ देऊन रॉकेलचा कोटा पूर्ववत सुरू ठेवावा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा जनविकास स्वाभिमानी सेवाभावी संस्थेतर्फे सोमवारी देण्यात आला.याबाबतचे निवेदन अध्यक्ष मोहन पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला दिले. यामध्ये रॉकेल फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी पर्यायासंदर्भात आॅनलाईनद्वारे अर्ज भरण्याची मुदत २४ डिसेंबर २०१८ अशी आहे.

बहुतांश फेरीवाल्यांना शासनाचा निर्णय समजलेला नाही व यासाठीची मुदतही संपली आहे; त्यामुळे प्रशासनाने यासाठी किमान एक महिन्याची मुदतवाढ द्यावी. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला.शिष्टमंडळात गोविंद माने, निवृत्ती पोवार, दिनकर जाधव, नामदेव नलवडे, अनिल कांबळे, इंदूबाई मस्के, मधुकर पाटील, वत्सला कांबळे, आदींचा समावेश होता. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर