शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या विदर्भावरून महाविकास आघाडीत जुंपली; संजय राऊतांचा वार, विजय वडेट्टीवारांचा पलटवार
2
Lionel Messi: फुटबॉलचा 'GOAT' मेस्सीच्या ७० फूट उंच पुतळ्याचे व्हर्च्युअल अनावरण
3
भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा मॅच फिक्सिंगचं थैमान, या चार खेळांडूंना केलं, सस्पेंड, FIRही दाखल
4
१०० कोटींचं जेट, १०० कोटींचं घर... लियोनेल मेस्सीची नेटवर्थ किती? फुटबॉलचा जादूगार भारताच्या दौऱ्यावर
5
अरेरे! इन्स्टावरचं प्रेम पडलं महागात; बॉयफ्रेंडशी लग्न करण्यासाठी दिल्लीहून रायबरेलीला आली पण...
6
आलिशान घर, राईस मिल, पेट्रोल पंप... अधिकाऱ्याकडे सापडलं ४० लाखांसह कोट्यवधींचं घबाड
7
पुढील ३ वर्षांत २ IPO आणण्याची रिलायन्सची तयारी; पाहा काय आहे मुकेश अंबानींचा प्लॅन
8
"मला फक्त माझ्या मुलाची परीक्षा..."; रात्रभर ८०० किमी कार चालवणाऱ्या वडिलांची हृदयस्पर्शी गोष्ट
9
केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस
10
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
11
८५ लाख मतदारांच्या वडिलांच्या नावात गडबड, १३ लाख जणांचे आई-वडील एकच, बंगालमधील SIR मधून धक्कादायक माहिती समोर
12
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
13
Crime: प्रेयसीनं संबंध तोडल्यानं भडकला प्रियकर, घरात घुसून तिच्यावर झाडल्या गोळ्या!
14
अमेरिकेकडून भारतावर लावलेलं टॅरिफ हटवण्याची मागणी; शुल्काला थेट आव्हान, खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
15
शुक्र गोचर २०२५: वर्षाखेरिस 'या' ५ राशींना मिळणार धन, संपत्ती करिअरबाबत मोठी भेट
16
सफला एकादशी २०२५: सफला एकादशीचा गुप्त उपाय! कागदावर ३ इच्छा लिहा, २०२६ ला इच्छापूर्तीचा अनुभव घ्या!
17
Crime: "मला प्रेग्नंट कर नाही तर,..." हे ऐकताच प्रियकर भडकला; विवाहित प्रेयसीला कायमचं संपवलं
18
Food: भेसळयुक्त पनीर कसे ओळखाल? फक्त ४ मिनिटात घरी 'या' ४ सोप्या चाचण्या करून पाहा!
19
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
20
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘लोकमत महामॅरेथॉन’ची नोंदणी धुमधडाक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 10:51 IST

‘लोकमत महामॅरेथॉन’च्या दुसऱ्या पर्वासाठी धूमधडाक्यात नोंदणी सुरू झाली आहे. यंदा ‘व्हिंटोजिनो प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन’ पॉवर्डबाय ‘माणिकचंद आॅक्सिरिच’चा थरार कोल्हापुरात ६ जानेवारी २०१९ ला रंगणार आहे. या मॅरेथॉनसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत दि. २० डिसेंबरपर्यंत आहे.

ठळक मुद्दे‘लोकमत महामॅरेथॉन’ची नोंदणी धुमधडाक्यातसहा लाखांची बक्षिसे ; नावनोंदणीसाठी मोजकेच दिवस शिल्लक

कोल्हापूर : ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या दुसऱ्या पर्वासाठी धूमधडाक्यात नोंदणी सुरू झाली आहे. यंदा ‘व्हिंटोजिनो प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन’ पॉवर्डबाय ‘माणिकचंद आॅक्सिरिच’चा थरार कोल्हापुरात ६ जानेवारी २०१९ ला रंगणार आहे. या मॅरेथॉनसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत दि. २० डिसेंबरपर्यंत आहे.कोल्हापुरात गेल्यावर्षी ‘लोकमत महामॅरेथॉन’ला उदंड प्रतिसाद लाभला. आबालवृद्ध तंदुरूस्त राहावेत या हेतूने यावर्षी आयोजित केलेली ही महामॅरेथॉन फन रन (१२ वर्षांपेक्षा जास्त, धावण्याचा छंद असणाऱ्यांसाठी) १० किलोमीटरची पॉवर रन (१६ पेक्षा जास्त वर्षांवरील) आणि २१ किलोमीटर (१८ पेक्षा जास्त) असणार आहे.

त्यात फॅमिली रन ३ किलोमीटर अंतराची असणार आहे. ती सर्वच वयोगटांसाठी खुली असणार आहे. त्याचप्रमाणे लष्कर,पोलीस दलातील धावपटूंसाठी वेगळा गट ठेवला आहे.

विदेशातील स्पर्धेकांना देखील या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध आहे. या महामॅरेथॉनमधील विजेत्यांना एकूण सहा लाखांची बक्षिसे दिली जाणार आहेत. महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी वेबसाईटसह लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर; मोबाईल नंबर (रोहन भोसले) ९६०४६४४४९४, ९८८१८६७६०० वर नोंदणी करता येणार आहे.

 

 

शारिरीक तंदुरूस्तीबाबत जनजागृती आणि सजग करणारा ‘लोकमत महामॅरेथॉन’चा उपक्रम उल्लेखनीय आहे. चालणे, धावणे हा व्यायाम शारीरिक तंदुरूस्तीसाठी आवश्यक आहे. त्यासाठी मॅरेथॉनसारख्या उपक्रमांतून प्रेरणा, आत्मविश्वास मिळतो. त्यामुळे मॅरेथॉनमध्ये सहभागी होणे उपयुक्त ठरणारे आहे.-संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी

 

‘लोकमत महामॅरेथॉन’चे नियोजन, व्यवस्थापन अचूक असते. धावपटू, नवोदित धावपटू यांच्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध असतात. ‘लोकमत’च्या प्रत्येक महामॅरेथॉनमध्ये मी सहभागी होतो. फिटनेस चांगला राहण्यासाठी धावणे हा व्यायाम महत्त्वाचा आहे. कोल्हापुरातील यावर्षीच्या महामॅरेथॉनमध्ये मी, तर सहभागी होणारच आहे. तुम्हीदेखील सहभागी व्हा.-क्षितीज बेलापूरे, आयर्न मॅन, कऱ्हाड .

अल्प शुल्कात बक्षिसांची लयलूटप्रकार         शुल्क        (अर्ली बर्ड शुल्क)             मिळणारे साहित्य३ कि.मी. ४०० रु. ४०० रु. टी-शर्ट गुडीबॅग, मेडल, ब्रेकफास्ट५ कि.मी. ६०० रु. ४९० रु. टी-शर्ट, गुडीबॅग, मेडल, ब्रेकफास्ट१० कि.मी. १२०० रु. ११०० रु. टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट२१ कि.मी १२०० रु. ११०० रु. टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट२१ कि.मी. १,००० रु. १,००० रु. टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट 

 

टॅग्स :Lokmat Kolhapur Maha Marathon 2018लोकमत कोल्हापूर महामॅरेथॉन २०१८kolhapurकोल्हापूर