शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : महापालिका अधिकाऱ्यांविरोधात जनहित याचिका : सुनील केंबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 17:51 IST

कोल्हापूर शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने नऊजणांचा चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे. यासाठी जबाबदार असलेल्या महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांविरोधात जनहित याचिका दाखल करू, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सुनील केंबळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देकोल्हापूर महापालिका अधिकाऱ्यांविरोधात जनहित याचिका : सुनील केंबळेशहर व उपनगरांमध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट

कोल्हापूर : शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने नऊजणांचा चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे. यासाठी जबाबदार असलेल्या महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांविरोधात जनहित याचिका दाखल करू, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सुनील केंबळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.केंबळे म्हणाले, शहर व उपनगरांमध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट आहे. या भटक्या कुत्र्यांचे कळप चौक आणि गल्लीबोळात मोठ्या संख्येने फिरताना दिसत आहेत. ६ जूनला पिसाळलेल्या कुत्र्याने नऊजणांचा चावा घेऊन गंभीर जखमी केले.

नागरी क्षेत्रामध्ये गुरे, पाळीव प्राणी यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ही महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांची आहे, परंतु या घटनेवेळी अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केली. त्यामुळे कुत्र्यांच्या चाव्यामुळे निष्पाप नागरिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना नाहक शारीरिक, मानसिक व आर्थिक मनस्ताप सहन करावा लागला. संबंधितांना महापालिकेने रोख २५ हजार व औषधोपचाराचा खर्च त्वरित द्यावा. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाdogकुत्राkolhapurकोल्हापूर