शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : बांधकाम कामगारांना दाखले द्यावेत, कृती समितीचे महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 16:58 IST

कोल्हापूर शहर हद्दीत काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना बांधकाम कामगार असल्याबाबतचे दाखले देण्यात यावेत या मागणीसाठी बुधवारी संयुक्त बांधकाम कामगार संघटना कृती समितीतर्फे महानगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देबांधकाम कामगारांना दाखले द्यावेतकृती समितीचे महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन

कोल्हापूर : शहर हद्दीत काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना बांधकाम कामगार असल्याबाबतचे दाखले देण्यात यावेत या मागणीसाठी बुधवारी संयुक्त बांधकाम कामगार संघटना कृती समितीतर्फे महानगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

बुधवारी महासभा असल्याने कृती समितीसमोर ठिय्या केल्यामुळे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना दुसऱ्या दरवाजातून मुख्य कार्यालयात जावे लागले. नंतर कृती समितीने आयुक्त अभिजित चौधरी यांना निवेदन दिले.बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी शहरी भागातील कामगारांना कोल्हापूर महानगर पालिकेकडून कामगार असल्याचा दाखल देण्यात येत होता. परंतु गेले वर्षभर मनपा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दाखले देणे बंद आहे. काही विभागीय कार्यालयात दाखलेच मिळत नाही.

काही विभागीय कार्यालयात जाचक व अशक्य अटी घालून दाखे देण्याची प्रक्रिया सुरु ठेवली होती. काही विभागीय कार्यालयाना बांधकाम कामगारांना कशा पध्दतीने दाखले देतात हेच माहित नाही. त्यामुळे बांधकाम कामगारांची मोठी गैरसोय होत आहे.

म्हणूनच जिल्हा परिषद प्रशासन ज्या पध्दतीने सर्व ग्रामपंचायतींना संघटनेच्या हमीपत्रावर दाखले देण्याचे आदेश दिले आहेत त्याच पध्दतीने महानगरपालिका प्रशासनानेही दाखले द्यावेत, आणि बांधकाम कामगारांना दाखले देण्यास टाळाटाळ करणाऱ्या शहर उपअभियंत्यावर कारवाई करावी या मागणीसाठी बुधवारी महापालिकेसमोर कृती समितीने ठिय्या आंदोलन केले.सुमारे तासभर आंदोलन झाल्यानंतर समितीच्या शिष्टमंडळाने आयुक्त अभिजित चौधरी यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. शिष्टमंडळात अध्यक्ष गुणवंत नागटीळे, उपाध्यक्ष संजय सुतार, के.पी. पाटील, संतोष गायकवाड, अभिजित केकरे, जोतीराम मोरे, परशुराम लाखे आदींचा समावेश होता.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर