शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘भूविकास’चे कर्मचारी करणार निषेध आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 16:54 IST

भूविकास बॅँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत १० मे रोजी मंत्रालयात बैठक बोलावण्याचे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाळलेले नाही. त्या निषेधार्थ सोमवारी (दि. १४) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याची माहिती कर्मचारी संघटनेचे श्रीकांत कदम यांनी पत्रकातून दिली.

ठळक मुद्दे‘भूविकास’चे कर्मचारी करणार निषेध आंदोलनसोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार

कोल्हापूर : भूविकास बॅँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत १० मे रोजी मंत्रालयात बैठक बोलावण्याचे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाळलेले नाही. त्या निषेधार्थ सोमवारी (दि. १४) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याची माहिती कर्मचारी संघटनेचे श्रीकांत कदम यांनी दिली.‘भूविकास’बॅँकेच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहेत. शासनाने आदेश देऊनही मालमत्ता विक्री करून कर्मचाऱ्यांची देणी भागविलेली नाहीत. त्याविरोधात १ मे रोजी काळे झेंडे दाखविण्याचा इशारा कर्मचारी संघटनेने दिला होता.

त्यावेळी पालकमंत्री पाटील यांनी १० मे रोजी मंत्रालयात बैठक घेऊन प्रश्न निकालात काढण्याचे आश्वासन संघटनेला दिले होते; पण त्याबाबत काहीच हालचाल दिसत नसल्याने कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली आहे. याचा निषेध करण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहकुटुंब निषेध आंदोलन करणार असल्याचे कदम यांनी पत्रकात म्हटले आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलbankबँक