शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : परशुराम, बसवेश्वर, शिवराय पालखी उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 19:05 IST

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, चित्पावन संघ यांच्यावतीने भगवान परशुराम, महात्मा बसवेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बुधवारी पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला.

ठळक मुद्देजयंतीनिमित्त पालखी सोहळा उत्साहात फुलांनी सजविलेल्या पालखी

कोल्हापूर : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, चित्पावन संघ यांच्यावतीने भगवान परशुराम, महात्मा बसवेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बुधवारी पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला.बिनखांबी गणेश मंदिर परिसरातील गुरू महाराज वाडा येथून सायंकाळी पालखी सोहळ्यास सुरुवात झाली. पालखीच्या अग्रभागी हरिभक्तपरायण व्यास यांचे कीर्तन होते. त्यापाठोपाठ फुलांनी सजविलेल्या पालखीमध्ये भगवान परशुराम, महात्मा बसवेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या.

पालखी मार्गावर महिलांनी पारंपरिक टिपरी नृत्यही केले. ही पालखी महाद्वार रोड, जोतिबा रोड, अंबाबाई मंदिर परिसरातून गुरू महाराज वाडा येथे पोहोचली. जागोजागी पालखीचे स्वागत आरतीने औक्षण करून करण्यात येत होते.दरम्यान, बुधवारी सकाळी परशुराम जयंतीनिमित्त चित्पावन संघातर्फे संस्थेच्या कार्यालयात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महाअभिषेक, दुपारी भजन-कीर्तन आदी कार्यक्रम झाले तर ब्राह्मण महासंघातर्फे सकाळी कात्यायनी येथील परशुराम मंदिरात ‘श्रीं’चे पूजन करण्यात आले. आकर्षक फुलांनी सजविलेल्या पालखीमध्ये भगवान परशुराम, महात्मा बसवेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या.या सोहळ्याला नंदकुमार मराठे, वसंत मुतालिक, डॉ. उदय कुलकर्णी, शाम जोशी, द. गो. कानिटकर, प्रसाद कुलकर्णी, देविदास सबनीस, सी. जी. कुलकर्णी, संगीता आपटे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

 

टॅग्स :Shivjayantiशिवजयंतीkolhapurकोल्हापूर