शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरचे चित्रकार जे बी सुतार यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 18:58 IST

कोल्हापुरच्या अभिजात चित्र शैलीतील नामवंत ज्येष्ठ चित्रकार जनार्दन उर्फ जे. बी. सुतार (वय ६६) यांचे मंगळवारी मध्यरात्री निधन झाले. पंचगंगा स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ठळक मुद्देकोल्हापुरच्या अभिजात चित्र शैलीतील नामवंत ज्येष्ठ चित्रकारप्रतिकुल परिस्थितीतून निर्माण केली वास्तववादी चित्रशैली

कोल्हापूर, दि. १८ :  कोल्हापुरच्या अभिजात चित्र शैलीतील नामवंत ज्येष्ठ चित्रकार जनार्दन उर्फ जे. बी. सुतार (वय ६६) यांचे मंगळवारी मध्यरात्री निधन झाले. पंचगंगा स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

महिन्याभरापासून त्यांना पोटदुखीचा त्रास होता. अखेर मंगळवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, सून व नातू असा परिवार आहे.जे. बी सुतार यांनी वयाच्या बाराव्या वर्षापासून हातात कुंचला घेतला आणि वास्तववादी शैलीत रंगरेषांद्वारे त्यांनी चित्र रेखाटन सुरू केले. सुरवातीच्या काळात त्यांनी साईन बोर्डची कामे केली.

मंदिरातील देव देवतांची चित्रे, गणेशोत्सवातील देखाव्याचे सेट, सिनेपोस्टर्स, कॅलेंडर्सवरही त्यांची चित्रे प्रसिद्ध झाली आहेत. पोट्रेटमध्येही त्यांचा हातखंडा होता. बाळासाहेब ठाकरे, मिनाताई ठाकरे, सचिन तेंडूलकर, नाना पाटेकर अशा अनेक नामवंत व्यक्तींचे त्यांनी पोट्रेट त्यांनी रेखाटले.अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून त्यांनी वास्तववादी चित्रकार म्हणून स्वत:ची शैली निर्माण केली व कोल्हापुरच्या चित्र परंपरेत आपले बहुमोल योगदान दिले. त्यांच्या अंत्यसंस्कारास कोल्हापुरातील चित्रकार उपस्थित होते. रक्षाविसर्जन रविवारी (दि. २२) आहे. 

टॅग्स :paintingचित्रकलाkolhapurकोल्हापूर