शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘न्यूट्रीयंटस’ची याचिका फेटाळली, ‘दौलत’च्या कार्यवाहीचा जिल्हा बॅँकेचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 14:27 IST

हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत सहकारी साखर कारखान्याबाबत ‘न्यूट्रीयंटस’ कंपनीने दाखल केलेली याचिका अखेर जिल्हा न्यायालयाने फेटाळली. जिल्हा बॅँकेने कारखान्याचा ताबा घेतला आहेच, पण पुढील कार्यवाही करण्यासाठी या निकालाने मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्दे ‘न्यूट्रीयंटस’ची याचिका फेटाळली‘दौलत’च्या कार्यवाहीचा जिल्हा बॅँकेचा मार्ग मोकळा

कोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत सहकारी साखर कारखान्याबाबत ‘न्यूट्रीयंटस’ कंपनीने दाखल केलेली याचिका अखेर जिल्हा न्यायालयाने फेटाळली. जिल्हा बॅँकेने कारखान्याचा ताबा घेतला आहेच, पण पुढील कार्यवाही करण्यासाठी या निकालाने मार्ग मोकळा झाला आहे.‘न्यूट्रीयंटस’ कंपनीने कराराचा भंग केल्याने जिल्हा बॅँकेने कारखाना भाडेतत्त्वाचा करार रद्द ठरविला. बॅँकेने कारखाना ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर ‘न्यूट्रीयंटस’ने जिल्हा न्यायालयात आव्हान दिले. लवादाच्या माध्यमातूनच कारखान्याचा ताबा घेता येत नसल्याचे कंपनीने न्यायालयात म्हणणे मांडले; पण मुळात कराराचा भंग केल्याने कायद्यानेच कारखान्याचा ताबा बॅँकेकडे येतो, असा युक्तिवाद जिल्हा बॅँकेच्या वतीने करण्यात आला.कंपनीने चार कोटी दोन दिवसांत भरण्याचे लेखी आश्वासन न्यायालयात दिले होते, त्या कालावधीतही त्यांनी पैसे भरले नसल्याने बॅँकेने कारखान्याचा ताबा घेतला. न्यायालयाने यावर सोमवारी निकाल राखीव ठेवला होता, त्यानुसार तो फेटाळण्यात आला.‘दौलत’चा ताबा बॅँकेकडेच आहे, पण न्यायालयाच्या निकालाने कायदेशीर आधार मिळाला आहे. त्यामुळे पुढील विक्री अथवा भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याच्या प्रक्रियेस वेग येणार आहे. गेले दोन हंगाम कारखान्याचे गळीत बंद आहे. शेतकरी व कर्मचाऱ्यांचा थकीत प्रश्न आहे. त्यालाही गती मिळण्याची शक्यता आहे.

लवकरच भाडेतत्त्वाची निविदा‘न्यूट्रीयंटस’ची याचिका फेटाळल्याने बॅँकेने ‘दौलत’ भाडे तत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. आर्थिक वर्ष जवळ आल्याने निर्णय लवकर घेतला नाही तर तेवढी एनपीए तरतूद करावी लागणार असल्याने लवकरच निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे.

 ‘दौलत’बाबत ‘न्यूट्रीयंटस’ कंपनीने दाखल केलेली याचिका जिल्हा न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे पुढील प्रक्रियेचा जिल्हा बॅँकेचा मार्ग मोकळा झाला आहे.- अ‍ॅड. लुईस शहा, वकील, जिल्हा बॅँक

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूरbankबँक