शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

Kolhapur North By Election Result: लोकमतची हवा..अंदाज ठरला खरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 13:47 IST

गुरुवारी (दि १४) लोकमतने हॅलोचे मुख्य वृत्त प्रसिध्द केले होते. त्यामध्ये जयश्री जाधव यांचीच हवा, सत्यजित कदम यांचाही दावा असे त्यात म्हटले होते.

कोल्हापूर : निवडणूक कोणतेही असो, लोकमतने निकालाच्या आधीच व्यक्त केलेला अंदाज यानिवडणूकीतही खरा ठरला. या निवडणूकीसाठी मंगळवारी मतदान झाले होते. त्यानंतर गुरुवारी (दि १४) लोकमतने हॅलोचे मुख्य वृत्त प्रसिध्द केले होते. त्यामध्ये जयश्री जाधव यांचीच हवा, सत्यजित कदम यांचाही दावा असे त्यात म्हटले होते.यापूर्वी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, महापालिका आणि गोकूळच्या निवडणूकीचा निकालही लोकमतने आधीच वर्तवला होता. व तो तंतोतंत खरा ठरला होता. त्यामुळे मतदानानंतर लोकमतचा अंदाज काय आहे याकडे कोल्हापूरकरांचे कायमच लक्ष असते. त्या विश्र्वासार्हतेवर या निकालानेही शिक्कामोर्तब केले.विधानसभेच्या २०१४ च्या निवडणूकीत शिवसेनेचे सहा आमदार निवडून येणार असे लोकमतने आधीच नावांसह जाहीर केले होते. पुढे २०१९ ला शिवसेनेचे राधानगरी मतदार संघातून एकमेव प्रकाश आबिटकर हेच निवडून येणार असल्याचे लोकमतने जाहीर केले होते. निकालही तसेच लागले आहेत. लोकसभेच्या २०१९ च्या निवडणूकीतही संजय मंडलिक यांच्या विजयाचे भाकित अगोदरच केले होते. गोकूळच्या निवडणूकीत सत्तांतर होणार असल्याचा अंदाजही लोकमतने व्यक्त केला व घडलेही तसेच.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकkolhapur-north-acकोल्हापूर उत्तरLokmatलोकमत