शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर 'उत्तर'चे रणांगण: आज उदयनराजे, उद्या फडणवीस कोल्हापुरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 12:08 IST

कोल्हापूर : ‘ कोल्हापूर उत्तर’साठी भाजपने जोर लावला असून, सत्यजित कदम यांच्या जाहीर प्रचाराची सांगता उद्या शनिवारी सायंकाळी ७ ...

कोल्हापूर : ‘कोल्हापूर उत्तर’साठी भाजपने जोर लावला असून, सत्यजित कदम यांच्या जाहीर प्रचाराची सांगता उद्या शनिवारी सायंकाळी ७ वाजता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेने होणार आहे, तर खासदार उदयनराजे यांचा आज शुक्रवारी रोड शोही आयोजित करण्यात आला आहे.

गेले दोन दिवस उदयनराजे यांच्या दौऱ्यासाठी भाजपच्या पक्षीय पातळीवर प्रयत्न सुरू होते. त्यानुसार आता आज शुक्रवारी दुपारी चार वाजता उभा मारूती चौक, महाव्दार रोड ते शिवाजी पुतळा असा त्यांचा रोड शो होणार आहे. माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे आज कोल्हापुरात येत असून, ते तेली समाजाचा मेळावा घेणार आहेत.शनिवारी सायंकाळी ७ वाजता पेटाळा मैदान येथे फडणवीस यांची सभा होणार असून, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हेदेखील त्यांच्यासमवेत सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. महिला नेत्या चित्रा वाघ या पुन्हा या सभेसाठी येण्याची शक्यता असून, दोन दिवसात पदयात्रा आणि कॉर्नर सभांनी वातावरण ढवळून टाकण्याचे नियोजन भाजपने केले आहे.

भाजपने या निवडणुकीसाठी ताकद लावली असून, बाहेरील खासदार, आमदार, महापौर कोल्हापुरात दाखल झाले आहेत. संघटनेतील महत्त्वाच्या पदांवरील पदाधिकारी गेले काही दिवस येथे तळ ठोकून असून, त्यांच्याकडे विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले