शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-निजामुद्दीन एक्सप्रेस ६ जुलैपासून धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 18:16 IST

Railway Kolhapur : लॉकडाऊनमुळे बंद असलेली कोल्हापूर ते निजामुद्दीन एक्सप्रेस (दिल्ली) रेल्वे येत्या ६ जुलैपासून पुर्ववत दर मंगळवारी सुरु होत आहे. मध्य रेल्वे प्रशासनाकडून गुरुवारपासून बुकींगला सुरुवातही झाली आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर-निजामुद्दीन एक्सप्रेस ६ जुलैपासून धावणार बुकींग सुरु:दर मंगळवारी धावणार

कोल्हापूर: लॉकडाऊनमुळे बंद असलेली कोल्हापूर ते निजामुद्दीन एक्सप्रेस (दिल्ली) रेल्वे येत्या ६ जुलैपासून पुर्ववत दर मंगळवारी सुरु होत आहे. मध्य रेल्वे प्रशासनाकडून गुरुवारपासून बुकींगला सुरुवातही झाली आहे.कोरोना व लॉकडाऊनमुळे रेल्वे सेवा बंदच आहे. परिस्थिती निवळेल तशी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरळीत करण्यावर शासनाने भर दिला आहे. कोल्हापुरातून सर्वाधिक प्रतिसाद लाभत असलेल्या रेल्वगाड्यांमध्ये निजामुद्दीन एक्सप्रेस एक आहे.

कोल्हापूर, मिरज, सातारा, पुणे, दौंड, मनमाड, भुसावळ, भापोळ, झॉंसी, ग्वाल्हेर, मथूरा, आग्रा, दिल्ली असा प्रवास करणारी ही रेल्वे दर मंगळवारी सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी कोल्हापुरातून सुटते आणि दुसऱ्या दिवशी सहा वाजता दिल्लीत पोहचते. तेथून गुरुवारी पहाटे ५ वाजून दहा मिनिटांनी सुटून ती दुसऱ्या दिवशी कोल्हापुरात दीड वाजता पोहचते.एक सेंकड एसी, तीन थ्री एसी, ९ स्लीपर, ६ सेंकड क्लास अशा कोचसह धावणाऱ्या या रेल्वेचा क्रमांक ०२०४७ असा आहे. गुरुवारपासून याचे बुकींगही सुरु झाले. पहिलाच दिवस असल्याने आणि अजून रेल्वे सुरु होणार असल्याची फारशी कल्पना नसल्याने स्टेशनवर फारशी गर्दी दिसत नव्हती.

टॅग्स :railwayरेल्वेkolhapurकोल्हापूर