शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :‘नगररचना’तील अधिकार आयुक्तांकडे, भ्रष्टाचार, गैरप्रकार टाळण्याकरिता नवा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 16:44 IST

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील गैरप्रकार तसेच भ्रष्टाचार टाळण्याकरिता आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी पुढाकार घेतला असून, काही अधिकार आयुक्तांनी स्वत:कडे राखून ठेवले आहेत. तसे आदेश बुधवारी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.हस्तांतरणीय विकसन हक्क (टीडीआर), रेखांकन मंजुरी, सर्व समावेशक आरक्षण मंजुरीसंबंधीच्या फाईल्स पुढील आदेश होईपर्यंत सहायक संचालक, नगररचना यांनी थेट आयुक्तांकडे ...

ठळक मुद्देभ्रष्टाचार टाळण्याकरिता आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांचा पुढाकार काही अधिकार आयुक्तांनी ठेवले स्वत:कडे राखून हस्तांतरणीय विकसन हक्क (टीडीआर), रेखांकन मंजुरी, सर्व समावेशक आरक्षण मंजुरीसंबंधीच्या फाईल्स आयुक्तांकडे

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील गैरप्रकार तसेच भ्रष्टाचार टाळण्याकरिता आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी पुढाकार घेतला असून, काही अधिकार आयुक्तांनी स्वत:कडे राखून ठेवले आहेत. तसे आदेश बुधवारी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.हस्तांतरणीय विकसन हक्क (टीडीआर), रेखांकन मंजुरी, सर्व समावेशक आरक्षण मंजुरीसंबंधीच्या फाईल्स पुढील आदेश होईपर्यंत सहायक संचालक, नगररचना यांनी थेट आयुक्तांकडे सादर करायच्या आहेत. उपायुक्त यांच्याकडे आधी फाईल्स जात होत्या. त्या आता त्यांच्याकडे न जाता आयुक्तांंकडे जातील.

संबंधित अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या त्यांच्या आदेशामध्ये पुनर्निनिरीक्षण अथवा पुनर्विलोकन करण्याचे अधिकार आयुक्तांनी आपल्याकडे राखून ठेवले आहेत.

नव्या आदेशानुसार ५०१ चौरस मीटर ते १५०० चौरस मीटरपर्यंत बांधकाम परवानगीचे अधिकार सहायक संचालक, नगररचना यांना तर १५०१ चौरस मीटरच्या पुढील भूखंडाच्या क्षेत्राचे बांधकाम, सुधारित बांधकामाला परवानगी देण्याचे अधिकारी आयुक्तंकडे राहणार आहेत. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका