शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : सशस्त्र सेना झेंडा दिनानिमित्त स्पर्धेत न्यू कॉलेज, उषाराजे, आदींची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 17:47 IST

सशस्त्र सेना झेंडा दिनानिमित्त छत्रपती संभाजीराजे फौंडेशनतर्फे आयोजित केलेल्या पथनाट्य स्पर्धेत न्यू कॉलेज, कोल्हापूर पब्लिक स्कूलने, तर समूहगीत स्पर्धेत उषाराजे हायस्कूल व वैयक्तिक गीत गायनात शर्वरी जोग हिने प्रथम क्रमांक पटकाविला.

ठळक मुद्देसशस्त्र सेना झेंडा दिनानिमित्त स्पर्धेत न्यू कॉलेज, उषाराजे, आदींची बाजी छत्रपती संभाजीराजे फौंडेशनतर्फे आयोजन; पथनाट्य, समूहगीत स्पर्धा

कोल्हापूर : सशस्त्र सेना झेंडा दिनानिमित्त छत्रपती संभाजीराजे फौंडेशनतर्फे आयोजित केलेल्या पथनाट्य स्पर्धेत न्यू कॉलेज, कोल्हापूर पब्लिक स्कूलने, तर समूहगीत स्पर्धेत उषाराजे हायस्कूल व वैयक्तिक गीत गायनात शर्वरी जोग हिने प्रथम क्रमांक पटकाविला.भवानी मंडप येथे बुधवारी आयोजित केलेल्या या स्पर्धेत जिल्हाभरातून ७० हून अधिक शाळा, महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन संयोगिताराजे यांच्या हस्ते झाले. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे, पथनाट्य - आंतरशालेय विभाग - कोल्हापूर पब्लिक स्कूल, विद्यादेवी यादव इंग्लिश मीडियम स्कूल, आंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, महाविद्यालयीन विभाग - न्यू कॉलेज, शिवाजी विद्यापीठ, सी.पी.आर. नर्सिंग कॉलेज, कोल्हापूर.समूहगीत स्पर्धा - उषाराजे हायस्कूल, प्रायव्हेट हायस्कूल, दत्ताबाळ इंग्लिश स्कूल, वि. स. खांडेकर प्रशाला, तर वैयक्तिक गीत गायन स्पर्धेत शर्वरी जोग, वर्षा चव्हाण, स्वाती बेविनकट्टी, अनिता कांबळे यांनी बाजी मारली.

स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. आनंद धर्माधिकारी, निशांत गोंधळी, सचिन कचोटे, श्रेयस मोहिते, शैलेश शिंदे, युवराज गावडे यांनी काम पाहिले. यावेळी फौंडेशनचे रविराज निंबाळकर, उदय घोरपडे, शाहीर आझाद नायकवडी, नरेंद्र इनामदार, आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीkolhapurकोल्हापूर