शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरिता मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 12:04 IST

महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरिता मोरे या ४१ मतांनी विजयी झाल्या. त्यांच्या विरोधातील भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा पराभव झाला. त्यांना ३३ मते मिळाली. विजयानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नगरसेवक, समर्थक, कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.

ठळक मुद्देमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरिता मोरे४१ मतांनी विजयी; भाजप-ताराराणी आघाडीचा पराभव

कोल्हापूर : महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरिता मोरे या ४१ मतांनी विजयी झाल्या. त्यांच्या विरोधातील भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा पराभव झाला. त्यांना ३३ मते मिळाली. विजयानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नगरसेवक, समर्थक, कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.महापालिकेतील सत्तारूढ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना कायद्याचा आधार घेत घरचा मार्ग दाखविण्याचा होत असलेले प्रयत्न, त्यानंतर भाजप-ताराराणी आघाडीकडून झालेले नगरसेवक फोडाफोडीचे प्रयत्न, नगरसेवकांना आपल्याकडेच ठेवण्यात करावी लागत असलेली कसरत, आमदार हसन मुश्रीफ व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेले इशारे-प्रतिइशारे आणि शिवसेनेची तटस्थ राहण्याची भूमिका पाहता महापौर-उपमहापौर निवडणूक उत्कंठावर्धक तसेच तणावपूर्णही ठरली. राष्ट्रवादी कॉँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत झाली. त्यामध्ये सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरिता मोरे यांनी ४१ मतांसह बाजी मारली.

शिवसेनेचे चार नगरसेवक अनुपस्थितया निवडीवेळी शिवसेनेचे चार नगरसेवक सभागृहात अनुपस्थित राहिले. त्यामध्ये नगरसेवक नियाज खान, राहुल चव्हाण, प्रतिज्ञा निल्ले, अभिजित चव्हाण यांचा समावेश होता.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर