शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 12:10 IST

कोल्हापूर महापौरपदी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरिता मोरे या विजयी झाल्यानंतर महानगरपालिकेसमोर सोमवारी जोरदार जल्लोष करण्यात आला.

ठळक मुद्देराष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोषगुलालाची उधळण; फटाक्यांची आतषबाजी

कोल्हापूर : महापौरपदी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरिता मोरे या विजयी झाल्यानंतर महानगरपालिकेसमोर सोमवारी जोरदार जल्लोष करण्यात आला.गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशाचा दणदणाट, तुतारीचा निनाद आणि विजयाच्या घोषणात देत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे कार्यकर्ते, मोरे यांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्यपूर्ण घडामोडीनंतर सोमवारी महापौर आणि उपमहापौरपदाची निवड झाली. या निवडीवेळी अत्यंत तणावपूर्ण वातावरण होते. सकाळी अकराच्या सुमारास महापौर, उपमहापौर निवडीची प्रक्रिया सुरू झाली.साडेअकराच्या सुमारास महापौर निवडीची प्रक्रिया पूर्ण होवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरिता मोरे या ४१ मतांनी विजयी झाल्या. त्यांच्या विजयाचे वृत्त समजताच महानगरपालिकेसमोर थांबलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, समर्थकांनी जल्लोष सुरू केला. ढोल ताशाचा दणदणाट, तुतारीचा निनाद आणि विजयाच्या घोषणाने परिसर दणाणून गेला.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूरMayorमहापौर