शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महापालिकेची सभा कोरमअभावी तहकुब, गणेशोत्सवासाठी नगरसेवकांनी फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 16:09 IST

गणेशोत्सवाची धामधुम सुरु असताना प्रभागातील गणेशोत्सव मंडळांच्या तयारीत असलेल्या बहुतांशी नगरसेवकांनी बुधवारी महानगरपालिकेकडे पाठ फिरविल्यामुळे सर्वसाधारण सभा तहकुब ठेवण्याची नामुष्की ओढवली.

ठळक मुद्देकोल्हापूर महापालिकेची सभा कोरमअभावी तहकुबगणेशोत्सव तयारीसाठी नगरसेवकांनी फिरविली पाठ

कोल्हापूर : गणेशोत्सवाची धामधुम सुरु असताना प्रभागातील गणेशोत्सव मंडळांच्या तयारीत असलेल्या बहुतांशी नगरसेवकांनी बुधवारी महानगरपालिकेकडे पाठ फिरविल्यामुळे सर्वसाधारण सभा तहकुब ठेवण्याची नामुष्की ओढवली.

महापौर शोभा बोंद्रे कार्यालयात असूनदेखील त्या कोरम नसल्याने सभागृहात गेल्या नाहीत. त्यामुळे नगरसचिव दिवाकर कारंडे यांनी सभेची वेळ संपल्यामुळे कोरम अभावी ती तहकुब करण्यात येत असल्याचे जाहीर केले.गुरुवारपासून गणेशोत्सव सुरु होत आहे. त्यामुळे पुढील दहा बारा दिवस सर्वच नगरसेवक त्यामध्ये व्यस्त राहणार असल्याने महापौर शोभा बोंद्रे यांनी बुधवारी सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. परंतु तरीही नगरसेवक महापालिकेकडे फिरकले नाहीत.

भाजप - ताराराणीचे सदस्य सभागृहात पोहचले. पण कोरम होत नाही म्हटल्यावर त्यांनीही सभागृह सोडले. सभेची वेळ टळून गेल्यानंतर महापौर बोंद्रे यांच्या सुचनेनुसार नगरसचिव कारंडे यांनी सभा तहकुब करीत असल्याचे जाहीर केले. त्यावेळी केवळ चार पाच नगरसेवकच सभागृहात उपस्थित होते.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूरGanpati Festivalगणेशोत्सव