शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

Govind Pansare : कळसकरसह पाच संशयीतांना पानसरे खूनप्रकरणी ताब्यात घेण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 17:54 IST

गोविद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणेच्या हाती काही धागेदोरे मिळाले असल्याने संशयीत शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, वैभव राऊत, सचीन अणदुरे, श्रीकांत पांगारकर या पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याच्या एटीएस पथकाच्या हालचाली सुरु आहे.

ठळक मुद्देकळसकरसह पाच संशयीतांना पानसरे खूनप्रकरणी ताब्यात घेण्याच्या हालचालीविश्वसनीय सुत्राकडून माहिती : तपास पथके पुणे, बेंगलोरकडे रवाना

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणेच्या हाती काही धागेदोरे मिळाले असल्याने संशयीत शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, वैभव राऊत, सचीन अणदुरे, श्रीकांत पांगारकर या पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याच्या एटीएस पथकाच्या हालचाली सुरु असल्याची माहिती विश्वसनीय सुत्राकडून मिळाली आहे. त्यादृष्टीने तपास पथके आणखी माग काढण्यासाठी पुणे व बेंगलोर येथे गेली असल्याची माहिती पुढे आली आहे.ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणेने हाती काही धागेदोरे मिळाले आहेत. संशयीत शरद कळसकर हा कामानिमीत्त कोल्हापूरात चार वर्षे वास्तव्यास होता तसेच त्याचे कोणाशी संबध आले याचा तपास यंत्रणा शोध घेत आहे. त्यामुळे कळसकरचा कोल्हापूरशी संबध असल्याचे स्पष्ट झाले आहेत. त्यादृष्टीने कळसकरबाबत माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे. 

 

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरेkolhapurकोल्हापूर