शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : मोपेडच्या डिकीतून रोकड लंपास, स्टेशन रोडवरील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 15:29 IST

स्टेशन रोडवरील वटेश्वर मंदिर परिसरात पार्किंग केलेल्या मोपेडच्या डिकीतून चोरट्याने ६२ हजाराची रोकड हातोहात लंपास केली. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला.

ठळक मुद्देमोपेडच्या डिकीतून रोकड लंपास, स्टेशन रोडवरील प्रकारशाहुपूरी पोलीसांत फिर्याद

कोल्हापूर : स्टेशन रोडवरील वटेश्वर मंदिर परिसरात पार्किंग केलेल्या मोपेडच्या डिकीतून चोरट्याने ६२ हजाराची रोकड हातोहात लंपास केली. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला.अधिक माहिती अशी, सुनिल महादेव चंदवाणी (वय ४०, रा. हरीओम बंगला, कारंडे मळा, कदमवाडी) हे सोमवारी (दि. ७) सकाळी अकराच्या सुमारास मोपेडवरुन बाहेर पडले. यावेळी त्यांनी डिकीमध्ये ६२ हजार रुपये, मोबाईल, पाकिट, चार्जर एका पिशवीत घालून ठेवले.

स्टेशन रोडवरील वटेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी त्यांनी राजीव गांधी पुतळ्या शेजारी मोपेड पार्किंग केली. दर्शन घेवून आलेनंतर डिकीमध्ये ठेवलेला गॉगल्स घेण्यासाठी गेले असता पिशवी गायब असल्याचे दिसून आले. त्यांनी शाहुपूरी पोलीसांत फिर्याद दिली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरुन चोरट्याचा शोध पोलीस घेत आहेत. 

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर