शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : अन्याय दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार, कलाकार महासंघाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 18:08 IST

पश्चिम महाराष्ट्रातील  बँड, बेंजो व वाद्याचे साहित्य गणेशोत्सवामध्ये जप्त करून कलाकारांवर अन्याय केला गेला आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कलाकार महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री यांची भेट घेऊन अन्याय दूर करण्याचा निर्णय कलाकार महासंघाच्या बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्दे अन्याय दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार कलाकार महासंघाचा निर्णय, उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील  बँड, बेंजो व वाद्याचे साहित्य गणेशोत्सवामध्ये जप्त करून कलाकारांवर अन्याय केला गेला आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कलाकार महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री यांची भेट घेऊन अन्याय दूर करण्याचा निर्णय कलाकार महासंघाच्या बैठकीत घेण्यात आला. कसबा बावडा शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष अनिल मोरे होते.या बैठकीत गणेशोत्सवात कलाकारांवर पोलिसांकडून केल्या गेलेल्या अन्यायाबाबत आढावा घेण्यात आला. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महासंघाच्या वतीने लवकरच मंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांकडून अन्याय दूर न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचाही इशारा यावेळी देण्यात आला.या बैठकीस जिल्हाध्यक्ष जयवंत वायदंडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अनिता पाटील, उपाध्यक्ष राम कुंभार, कोषाध्यक्ष उदय पोवार, संघटक विश्वास ढाले, रजनी गोरड, उमेश अवघडे, गिरीश कांबळे, विजय गावडे, सचिन गोसावी, वैशाली कांबळे, महेश कदम, सुधाकर पाटील, साताप्पा पाटील, आकाश सौंदडे, बाजीराव माने, नगद चौधरी, सुनील पाटील, आदी उपस्थित होते.

तानाजी साठे यांना मरणोत्तर कलारत्न पुरस्कारया बैठकीत पापाची तिकटी येथे गेल्या वर्षी दुर्घटनेत बळी पडलेले हलगीवादक तानाजी साठे यांना मरणोत्तर ‘कलारत्न पुरस्कार’ जाहीर करण्यात आला. 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर