शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 18:38 IST

Kolhapur Mahadevi Elephant : वनताराचे प्रशासकीय पथक दुसऱ्यांदा कोल्हापुरात दाखल झाले आहे.

Kolhapur Mahadevi Elephant :  मागील काही दिवसांपासून कोल्हापुरातील महादेवी हत्तीला वनतारामधून परत आणण्यासाठी आंदोलन सुरू झाले आहे. नांदणी गावापासून सुरू झालेले आंदोलन आता जिल्हाभरात सुरू झाले आहे. हत्तीला परत मठामध्ये आणण्यासाठी लोकप्रतिनिधींनीही प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, काही दिवसापूर्वी वनताराचे पथकाने कोल्हापुरात येऊन महास्वामींची भेट घेतली होती. तर दुसरीकडे, राज्य सरकारनेही हत्तीला परत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे काल बैठकीत सांगितले.

गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार

दरम्यान, आज सकाळी वनताराच्या प्रशासकीय पथकाने मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी महादेवी हत्तीसाठी नांदणीमध्ये मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारणार असल्याचे सांगितले. तर आता वनताराचे पथक दुसऱ्यांदा कोल्हापुरात दाखल झाले आहे. हे पथक नांदणीच्या महास्वामींची भेट घेणार आहे. 

याआधीही वनताराचे पथक कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी महास्वामींसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी हत्तीणीला परत आणण्यासाठी मदत करणार असल्याचे सांगितले होते. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मुंबईत बैठक झाली. या बैठकीत सुप्रीम कोर्टात मठासोबत राज्य सरकारही असेल असं फडणवीस यांनी सांगितले होते. दरम्यान, आज सकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांची वनताराच्या पथकाने भेट घेतली. या भेटीनंतर महादेवी हत्ती पुन्हा कोल्हापुरात येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 

"राज्य सरकार महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी प्रयत्न करणार असून यामध्ये वनताराही आपल्याला मदत करणार असल्याची माहिती आज फडणवीस यांनी दिली. यानंतर लगेचच काही तासानंतर वनताराचे पथक कोल्हापुरात दाखल झाले आहे. कोल्हापुरात महास्वामींची हे पथक भेट घेणार आहे. या भेटीत महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVantaraवनतारा