शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

Kolhapur: लक्ष्मी पेंढारकर यांचे पुण्यात निधन

By विश्वास पाटील | Updated: December 3, 2023 13:12 IST

Kolhapur: मराठी चित्रपटसृष्टीच्या पाऊल खुणा समजल्या जाणारा जयप्रभा स्टुडिओबाबत नवनवे खरे, खोटे दावे समोर येत असतानाच शनिवारी पुण्यामध्ये लक्ष्मी प्रभाकर पेंढारकर (वय ८३) या चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्या सूनबाईंचे वृद्धापकाळाने निधन झाले.

कोल्हापूर - मराठी चित्रपटसृष्टीच्या पाऊल खुणा समजल्या जाणारा जयप्रभा स्टुडिओबाबत नवनवे खरे, खोटे दावे समोर येत असतानाच शनिवारी पुण्यामध्ये लक्ष्मी प्रभाकर पेंढारकर (वय ८३) या चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्या सूनबाईंचे वृद्धापकाळाने निधन झाले. लेखक, चित्रपट दिग्दर्शक व माहितीपट निर्माते म्हणून देशभरात सुपरिचित दिवंगत प्रभाकर पेंढारकर यांच्या त्या पत्नी होत.त्यांच्यामागे दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

काही काळ राजकमल कलामंदिर मध्ये व काही काळ शिक्षक म्हणून कार्यरत श्रीमती लक्ष्मी यांनी बाल शिवाजी व शाबास सूनबाई या प्रभाकर पेंढारकर यांच्या चित्रपट निर्मितीतही सक्रीय सहभाग दिला होता. स्वातंत्र्यवीर सावरकर जीवनदर्शन नावाचा एक स्लाईड शो त्यांनी बनवला होता आणि तो त्या ठिकठिकाणी सादर करत असत. गेली आठ, नऊ वर्षे त्या कंपवाताने आजारी होत्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर