शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : के.एस.ए. स्पोर्टस कार्निव्हल बास्केटबॉल स्पर्धेत वि.स.खांडेकर, छत्रपती शिवाजी हायस्कूलची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 14:40 IST

के.एस.ए.च्या वतीने शाहू छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या स्पोर्टस कार्निव्हलअंतर्गत बास्केटबॉल स्पर्धेत सतरा वर्षांखालील गटात मुलांमध्ये वि. स. खांडेकर प्रशालेने विवेकानंद ज्युनिअर कॉलेजचा; तर मुलींमध्ये छत्रपती शिवाजी हायस्कूल (घुणकी)ने कोल्हापूर पब्लिक स्कूलचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले.

ठळक मुद्देशाहू छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्पर्धाके.एस.ए. स्पोर्टस कार्निव्हल बास्केटबॉल स्पर्धावि.स.खांडेकर, छत्रपती शिवाजी हायस्कूलची बाजी

कोल्हापूर : के.एस.ए.च्या वतीने शाहू छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या स्पोर्टस कार्निव्हलअंतर्गत बास्केटबॉल स्पर्धेत सतरा वर्षांखालील गटात मुलांमध्ये वि. स. खांडेकर प्रशालेने विवेकानंद ज्युनिअर कॉलेजचा; तर मुलींमध्ये छत्रपती शिवाजी हायस्कूल (घुणकी)ने कोल्हापूर पब्लिक स्कूलचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले.शाहू छत्रपती हायस्कूलच्या बास्केटबॉल मैदानात रविवारी झालेल्या या स्पर्धेत मुलांमध्ये वि. स. खांडेकर प्रशालेने अंतिम सामन्यात विवेकानंद ज्युनिअर कॉलेजचा १६-११ असा पराभव केला.अन्य निकाल असा : हनुमंतराव चाटे स्कूल वि. वि. छत्रपती शिवाजी हायस्कूल (घुणकी),न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल वि. वि. संजीवन हायस्कूल (पन्हाळा)वारणा विद्यालय वि. वि. शांतिनिकेतन स्कूलमुलींमध्ये अंतिम सामन्यात छत्रपती शिवाजी हायस्कूलने कोल्हापूर पब्लिक स्कूलचा १३-०५ असा पराभव केला.वारणा विद्यालय वि. वि. शांतिनिकेतन छत्रपती शाहू हायस्कूल वि. वि. विवेकानंद ज्युनिअर कॉलेज

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSportsक्रीडा