शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : परिख पुल वाहतूकीसाठी खुला, ड्रेनेज कामाची वर्क आॅर्डर : अद्याप काम सुरु नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 16:16 IST

राजारामपुरी ते मध्यवर्ती बसस्थानकाकडे रस्त्याला जोडणारा शहरातील सर्वात जुना बाबुभाई परिख पुल सोमवारी वाहतूकीसाठी खुला होता. पुलाखालील असलेल्या ड्रेनेजच्या कामामुळे वाहतूक बंद राहणार असल्याची चर्चा शहरात सुरु होती.

ठळक मुद्दे परिख पुल वाहतूकीसाठी खुलाड्रेनेज कामाची वर्क आॅर्डर : अद्याप काम सुरु नाही

कोल्हापूर : राजारामपुरी ते मध्यवर्ती बसस्थानकाकडे रस्त्याला जोडणारा शहरातील सर्वात जुना बाबुभाई परिख पुल सोमवारी वाहतूकीसाठी खुला होता.

पुलाखालील असलेल्या ड्रेनेजच्या कामामुळे वाहतूक बंद राहणार असल्याची चर्चा शहरात सुरु होती. पण, प्रत्यक्षात या मार्गावरील अवजड वाहतूक वगळून अन्य प्रकारच्या सर्व वाहनांची वाहतूक सुरु होती. या ड्रेनेज कामाची वर्क आॅर्डर झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात काम सुरु झाल्यानंतर हा या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.शहरातील सर्वात जुना हा पुल आहे. या मार्गावर रोज हजारो वाहने ये-जा करतात. पावसाळ्यात या पुलाखाली पाणी साठते. त्यामुळे दुर्तफा वाहतूक विस्कळीत होते. त्याचबरोबर पुलाखाली ड्रेनेजचे मैलमिश्रित पाणी वाहते. ते पाणी वाहनधारकांच्या अंगावर जाते. ड्रेनेजलाईनही जुन्या काळातील आहे. त्यामुळे ती कालबाह्य झाली आहे.

ड्रेनेजलाईन भरुन मैला रस्त्यावरुन वाहतोे. तसेच याठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य आहे. ड्रेनेजमुळे अक्षरश : दुर्गंधी पसरते.वाहनधारकांना तोंड धरुन जावे लागते.येथील ड्रेनेज लाईन पुर्ण नवीन करण्यात येणार आहे. ड्रेनेजची वर्क आॅर्डर झाली आहे. पण ; कामाला सुरुवात व्हायची आहे. त्यामुळे सध्यस्थितीत या पुलावरील दोन्हीकडिल वाहतूक सुरु होती.

...तर फिरुन जावे लागणार...रोज सायंकाळी रेल्वेफाटक येथे मंडई भरते. त्यामुळे न्यु शाहूपुरी, ताराबाई पार्क, नागाळा पार्क परिसरातील नागरिक या पुलाखालून रेल्वेफाटककडे येतात. त्यामुळे वाहतूकीची प्रचंड कोंडी असते. ड्रेनेजचे काम सुरु झाल्यास न्यु शाहूपुरी, ताराबाई पार्क आदी परिसरातील नागरिकांना रेल्वेस्टेशन गोकुळ हॉटेलमार्गे जावे लागणार आहे.

 

ड्रेनेज कामाची वर्क आॅर्डर झाली आहे. लवकरच कामास सुरुवात होईल.-सुरेश कुलकर्णी,जल अभियंता, कोल्हापूर महापालिका.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका