शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

Kolhapur- सीमा तपासणी नाका सुरू करण्यास कागलच्या शेतकऱ्यांचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 18:05 IST

नाक्यासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांनी विविध कारणांवरून हा नाका सुरू करू देण्यास विरोध केला

कागल : येथील सीमा तपासणी नाका अदानी समूहाने चालविण्यास घेतला असून १ एप्रिल २०२३ पासून हा नाका सुरू करण्याची जोरदार तयारी कंपनीने सुरू केली आहे. मात्र, या नाक्यासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांनी विविध कारणांवरून हा नाका सुरू करू देण्यास विरोध केला आहे. १ मार्च रोजी येथे आंदोलन झाले होते. खासगी सुरक्षा रक्षकांना पिटाळून लावले होते. आता पुन्हा हा विरोध सुरू आहे.कंपनीने जमिनी घेताना येथे नोकरीसाठी भुमिपुत्रांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले होते. ते पाळलेले नाही, असा या शेतकऱ्यांचा मुख्य आरोप आहे. आज एका शिष्टमंडळाने पोलिस ठाण्यात निवेदन दिले तसेच कंपनीचे अधिकारी सुनील पोवार यांना भेटून त्यांना धारेवर धरले. या वेळी संजय गोनुगडे, योगेश गाताडे, प्रशांत घाटगे, महेश घाटगे, तौसिफ मुल्ला, सतीश पोवार, सुहास हिंगे, गजानन घाटगे आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांकडून जमिनी घेताना विविध आश्वासने दिली होती. शेतीकडे जाण्याचा रस्ता बनविला नाही. नाका बांधकामामुळे भर पडून उर्वरित शेती पाण्याखाली जात आहे. त्यावर उपाययोजना केलेली नाही. पर्यायी रस्ते नाहीत. शेतकऱ्यांना अल्प मोबदला मिळाल्याने आम्ही उच्च न्यायालयात गेलो आहोत. असे असताना हा नाका बळजबरीने सुरू आहे. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkagal-acकागल